विद्याधिपतीला साकडे !
येणार्या काळात होणार्या महाभयंकर तिसर्या महायुद्धापूर्वी वैचारिक शीतयुद्धाने जग ढवळून निघाले आहे. ‘हे वैचारिक युद्ध या मुख्य युद्धाचा गाभा कसे ठरणार आहे ?’, ते अल्पांशाने तरी समजून घेतले पाहिजे.
येणार्या काळात होणार्या महाभयंकर तिसर्या महायुद्धापूर्वी वैचारिक शीतयुद्धाने जग ढवळून निघाले आहे. ‘हे वैचारिक युद्ध या मुख्य युद्धाचा गाभा कसे ठरणार आहे ?’, ते अल्पांशाने तरी समजून घेतले पाहिजे.
‘सर्वेऽत्र सुखिन: सन्तु ।’ (सर्व प्राणीमात्र सुखी होवोत) आणि ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) ही शिकवण रुजलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी आत्यंतिक अभिमानाने पुढे सरसावले पाहिजे.
हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच सध्याचा ‘धर्म’ मानून त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. तीच त्यांची साधना ठरणार आहे.
अधिवक्ता परिषदेच्या मेरठ (उत्तरप्रदेश) शाखेच्या बैठकीत मार्गदर्शन ! बैठकीनंतर अनेक अधिवक्त्यांनी धर्म, अध्यात्म, राज्यघटना, समाज आदी दृष्टीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात शंकांचे निरसन करून घेतले. तसेच या संदर्भात अधिवक्त्यांच्या बैठका आयोजित करण्याचे निश्चित केले.
‘काश्मिरी हिंदूंचेच नव्हे, तर देशभरातील सर्वच निष्कासित हिंदूंचे पुनर्वसन होण्यासाठी देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता आहे.
शिवप्रभूंचा जाज्वल्य इतिहास आमच्यासमोर जिवंत करणारे तपस्वी, शौर्याची आणि पराक्रमाची गाथा हिंदु मन:पटलावर कोरणारे शिल्पकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !
दुसर्या फाळणीकडे चालू असलेली वाटचाल रोखण्यासाठी भारताचा ‘हिंदुस्थान’ होणे आवश्यक !
लोकहिताचे ‘हिंदु राष्ट्र’ येवो जगती ।
आता हीच प्रार्थना ईश्वरचरणी ।।
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?
जिनके मुखमंडल को देख सभी प्रश्न अथवा शंका-कुशंका मिट जाती हैं, पितृतुल्य अनुभव हो और वही भाव समष्टि में निर्माण है होता, वे हैं हमारे सद्गुरु पिंगळे काका.