भारतात पसरलेला विविध समस्यांरूपी काळोख हिंदु राष्ट्राची स्थापना होताच नष्ट होईल !
धर्माचरणी राजकारण्यांमुळे भारतापुढील सर्व समस्या सुटतील आणि सदाचरणामुळे सर्व जनताही सुखी होईल ! हिंदु राष्ट्राची पहाट पहाण्यासाठी आपण सर्वच सिद्ध होऊया !
धर्माचरणी राजकारण्यांमुळे भारतापुढील सर्व समस्या सुटतील आणि सदाचरणामुळे सर्व जनताही सुखी होईल ! हिंदु राष्ट्राची पहाट पहाण्यासाठी आपण सर्वच सिद्ध होऊया !
हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि स्थापनेची दिशा यांविषयी या परिसंवादातून वैचारिक सुस्पष्टता येते.
आध्यात्मिक पाया असलेले हे ईश्वरनियोजित हिंदु राष्ट्र अवतरण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले रात्रंदिवस झटत आहेत. हे संधीकाळाचे दिवस लवकरच संपतील.
हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी धर्मकार्य केल्यास हिंदु राष्ट्र तर स्थापन होईलच; पण त्यासह प्रत्येकाला साधनेचे फळही मिळेल. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी तन-मन-धन अर्पण करा ! भगवान श्रीकृष्ण तुम्हाला ‘हिंदु राष्ट्र’ देईलच !
हिंदु धर्माची होणारी हानी रोखून धर्मप्रेम वाढवा ! अपप्रकारांविरुद्ध आवाज उठवून ते रोखा ! हिंदु संस्कृतीचे पालन करून संस्कृतीप्रेमी व्हा !
पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाच्या ‘प्रोफाईल मेंबर्स’साठी ‘ऑनलाईन धर्मशिक्षणवर्ग वर्षपूर्ती सोहळ्या’चे आयोजन !
धर्मप्रेमींसाठी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र शौर्यजागृती शिबिरा’ मध्ये विविध जिल्ह्यांतील ६३५ धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर येथील धर्मप्रेमींसाठी नुकतेच ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.
‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावरील राष्ट्रप्रेमी नागरिक अन् जिज्ञासू यांच्यासाठी नुकतेच ‘ऑनलाईन’ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
हिंदु राष्ट्राची स्थापना आपणाला करायची आहे. त्यासाठी भगवंताने आपणाला दूत म्हणून पाठवले आहे, हे लक्षात घेऊया.