२४ जानेवारीला होणार्या ‘विराट हिंदु मोर्च्या’साठी तहसीलदारांना निवेदन !
येथे झालेल्या ‘लव्ह जिहाद’च्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदु समाजाच्या वतीने २४ जानेवारीला ‘विराट हिंदु मोर्च्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याविषयी निवेदन देण्यासाठी २०० हिंदु बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते.