घाटकोपर (मुंबई) येथील हिंदु जनसंघर्ष मोर्च्यात सहभागी १ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंची चेतावणी !
‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधी कायदे होईपर्यंत हिंदूंचा संघर्ष चालूच राहील !
‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधी कायदे होईपर्यंत हिंदूंचा संघर्ष चालूच राहील !
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा दैवी दरबार आणि दिव्यशक्ती याला आक्षेप घेतल्याप्रकरणी २० जानेवारी या दिवशी दुपारी २.३० वाजता संविधान चौक येथे विश्व हिंदु परिषदेच्या वतीने महाराजांच्या समर्थनार्थ आणि अंनिसच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
लव्ह जिहाद रोखण्यासाठी लव्ह जिहादविरोधी कठोर कायद्याचीच आवश्यकता आहे !
विशाळगडावर वारंवार केली जाणारी अतिक्रमणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा होणारा अवमानच !
‘सम्मेद यात्रा पूर्ण केल्याविना आमचे जीवन अपूर्ण आहे’, असे आम्ही मानतो. सरकारने केवळ ‘सम्मेद शिखरजी’च नव्हे, तर हिंदूंच्या सर्वच पवित्र स्थळांना ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करायला हवे. हिंदु आणि जैन समाज हे भिन्न नाहीत.
अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना का द्यावी लागते ? प्रशासन स्वतःहून असे प्रयत्न का करत नाही ?
‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदे करण्याची मागणी
कर्नाटकातील भाजप सरकारने अशा शाळांवर कठोर कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !
हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने गडहिंग्लज येथे बुधवार, १८ जानेवारी या दिवशी दुपारी ३.३० वाजता शहरात ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील पश्चिम घाटाचा भाग युनेस्कोने ‘जागतिक वारसास्थळ’ म्हणून घोषित केला आहे. तसे गोव्यातही व्हायला हवे. तसे झाले, तर कर्नाटकला अभयारण्यातून पाणी वळवता येणार नाही. या सूत्रावर सरकारने न्यायालयात लढावे.