कर्णावती (गुजरात) येथील संत श्री आसारामजी बापू आश्रमाची भूमी ‘ऑलिंपिक २०३६’साठी संपादित करण्याच्या आदेशाला स्थगिती द्या !
याविषयीचे निवेदन समितीच्या वतीने माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल (गुजरात), मुख्यमंत्री (गुजरात), स्थानिक आमदार, खासदार आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.