आपत्तीजनक सुविधा ?
आयआयटीमध्ये संगणकीय पद्धतीने प्रवेश घेत असतांना समोर आलेल्या एका ‘लिंक’वर क्लिक केल्यामुळे सिद्धांत बत्रा याचा प्रवेश निश्चित होण्याऐवजी तो प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडला. त्यानंतर त्याने दिलेला लढा कौतुकास्पद आहे.
आयआयटीमध्ये संगणकीय पद्धतीने प्रवेश घेत असतांना समोर आलेल्या एका ‘लिंक’वर क्लिक केल्यामुळे सिद्धांत बत्रा याचा प्रवेश निश्चित होण्याऐवजी तो प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडला. त्यानंतर त्याने दिलेला लढा कौतुकास्पद आहे.
वेब सिरीजमध्ये मंदिरामध्ये मुसलमान प्रियकराकडून हिंदु प्रेयसीचे चुंबन घेण्याचे दृश्य आणि ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन ! वास्तविक केंद्र सरकारनेच अशा प्रकारच्या वेब सिरीजवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे !
प्रतिदिन नवनवीन वेब सिरीजमधून हिंदूंचा अवमान केला जात असतांना केंद्र सरकारने अशांवर बंदी घालण्यासाठी जलद प्रयत्न करणे आवश्यक ! असे प्रसंग अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या परिसरात दाखवण्याचे धाडस कधी केले जाते का ?
‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या ‘अ सुटेबल बॉय’ या वेब सिरीजमध्ये एका मंदिराच्या परिसरामध्ये मुसलमान तरुण हिंदु तरुणीचे चुंबन घेतांनाचे दृश्य दाखवण्यात आले आहे. तसेच यातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आले आहे.
‘नेटफ्लिक्स’, ‘अॅमेझॉन प्राईम’ आदी ओटीटी अॅप्स, तसेच ‘ऑनलाईन न्यूज पोर्टल्स’ यांवर आता केंद्र सरकार लक्ष ठेवणार आहे.’
प्रसिद्धीसाठी हिंदूंच्या भावना दुखावून हिंदु देवतांचा अपमान केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. या आस्थापनावर बहिष्कार टाकून खर्या अर्थाने निषेध व्यक्त करावा, असे आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले.
केंद्रातील सरकारने शाळा-महाविद्यालये यांमध्ये क्रमिक अभ्यासक्रम पालटण्याची, तसेच शिक्षणाच्या टप्प्यांच्या रचनेत पालटण्याचे प्रयत्न गतीमानतेने करावेतच. नक्षलवादाच्या समर्थकांना शोधून कठोर शिक्षा करण्याची चळवळच हाती घ्यावी, जेणेकरून असे प्रयत्न भविष्यात कुणी करण्यास धजावणार नाही.
महाराष्ट्रात मराठी भाषेत ‘अॅप’ चालू करावे.= मनसेची चेतावणी
भाजपच्या आमदाराला तक्रार का करावी लागते ? वास्तविक सरकारनेच हिंदूंचा द्वेष करणार्या अशा मालिकांवर बंदी घातली पाहिजे !