भारतात हिंदुद्वेषी ‘अ‍ॅमेझॉन’वर बंदी कधी घालणार ?

फलक प्रसिद्धीकरता

‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या आस्थापनाच्या ‘किंडल’ या ‘ऑनलाईन’ पुस्तक विक्री केंद्रावर मुसलमान पुरुष आणि हिंदु महिला यांच्या संबंधांवर अश्‍लील पद्धतीने भाष्य करणारी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.