आज इयत्ता १० वीचा निकाल ऑनलाईन घोषित होणार !
हा निकाल दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पहाता येणार आहे.
हा निकाल दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पहाता येणार आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्तुत्य उपक्रम !
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील सर्व पालक, शिक्षक यांचे शाळा चालू करण्याविषयीचे मत जाणून घेण्यासाठी ‘ऑनलाईन’ सर्वेक्षण हाती घेतले आहे.
‘कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ६ सहस्र ४२० विद्यार्थ्यांना पदवीच्या दुसर्या वर्षाला प्रवेश देण्यात यावा’, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाने ९ जुलै या दिवशी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठात आंदोलन केले.
‘महाराष्ट्र राज्य सरकारच्या कौशल्य विकास’ आणि ‘रोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी’ यांच्या वतीने ही नेमणूक करण्यात आली आहे.
कठीण परीक्षा कमी वयात उत्तीर्ण होणार्या युवकाने निराशेत जाऊन टोकाचे पाऊल उचलणे, हे स्पर्धा परीक्षा देणार्या अन्य युवक-युवतींचे मन हेलावणारे आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी ‘सेतू अभ्यासक्रम’ राबवणार
मडगाव येथील विद्यार्थ्याने खेळात गमावले १ लक्ष रुपये
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाने (इग्नू) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिष विषयातील २ वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू करण्याचा निर्णय घेतला. ग्रह-तार्यांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो ? यावर हा अभ्यासक्रम अवलंबून असेल.
शहरासह ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अल्प होत आहे. जिल्ह्यातील ७०० हून अधिक गावे कोरोनामुक्त झाली आहेत.