केंद्र सरकारकडून सी.बी.एस्.ई.च्या दहावीच्या परीक्षा रहित, तर बारावीच्या स्थगित
केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सी.बी.एस्.ई.च्या दहावीच्या परीक्षा रहित केल्या आहेत, तर बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सी.बी.एस्.ई.च्या दहावीच्या परीक्षा रहित केल्या आहेत, तर बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
कु. नकुशा रामा नाईक ही ‘बी.एस्.सी. नर्सिंग’च्या द्वितीय वर्षात कर्नाटक राज्यात प्रथम आली. तिला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी तिने डोक्यावर दीक्षांत समारोहासाठी पाश्चात्त्यांच्या संस्कृतीप्रमाणे टोपी घातली होती.
नियमांचे पालन करण्याऐवजी त्यांचा अशा प्रकारे विरोध करणार्या विद्यार्थ्यांवर काय संस्कार झाले आहेत, हे लक्षात येते ! असे विद्यार्थी कधीतरी देशाचे आदर्श नागरिक होऊ शकतील का ?
इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निर्णयाच्या संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ६ एप्रिल या दिवशी महत्त्वाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल. या बैठकीला शिक्षण मंडळाचे अधिकारी उपस्थित असण्याची शक्यता आहे.
चीन भारताचा क्रमांक एकचा शत्रू आहे. त्यामुळे प्रत्येक भारतियाला चीनच्या गुप्तचर मोहिमेविषयी माहिती असणे देशाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे.’
पुढील काही वर्षांत अशी स्थिती भारतात येण्यापूर्वीच मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि त्यासाठी धर्माचरणी शासनकर्ते हवेत !
एकीकडे ‘ऑनलाईन’ शिक्षण देणारे शिक्षण खाते विद्यार्थ्यांच्या मूलभूत अडचणीही सोडवू शकत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागते. सरकारी यंत्रणांसाठी यापेक्षा लज्जास्पद गोष्ट दुसरी कुठली असू शकते.
गोव्यात शिक्षण खात्याने शाळांसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चे वेळापत्रक अधिसूचित केले आहे यंदा २१ जूनपासून शाळांच्या पुढील शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे.
भारतात रहाणारे चिनी शिकवण्याचे काम अल्प करतात आणि भारतीय तरुणांचा बुद्धीभेद करून मानसिक युद्ध करण्याचा प्रयत्न अधिक करतात. अशा गोष्टींचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होत असतो. आशा आहे की, येणार्या काळात भारत सरकार हेही थांबवण्याचा प्रयत्न करेल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. धोरण राबवतांना पहिल्या टप्प्यात पूर्वप्राथमिक स्तरावर ‘फाऊंडेशन कोर्सेस’ प्रारंभ करण्यात येणार आहेत….