नवीन शैक्षणिक वर्ष चालू झाले, तरी विद्यार्थ्यांची नेटवर्क जोडणीविषयीची समस्या आहे तशीच !
विद्यार्थ्यांची इंटरनेट जोडणी न मिळण्याविषयीची समस्या शासनाने पुढील १५ दिवसांत सोडवावी.
विद्यार्थ्यांची इंटरनेट जोडणी न मिळण्याविषयीची समस्या शासनाने पुढील १५ दिवसांत सोडवावी.
शैक्षणिक वर्ष विलंबाने चालू होणे, ऑनलाईन शिकवणे आणि कोरोनाचे संकट या कारणांमुळे अभ्यासक्रमात ३० टक्के कपात झाली आहे.
राज्य सरकारसह कुलगुरूंना नोटीस !
अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते एम्.आय.टी.ला नाहक बदनाम करीत आहेत.
अनुदानित आणि विनाअनुदानित पदवी महाविद्यालयांमध्ये इंग्रजी माध्यम बंधनकारक करण्यात आले आहे.
काही वर्षांपूर्वी मराठी शाळांकडे मराठी पाल्यांनीच पाठ फिरवल्याने इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी वाढू लागले.
विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून हा निर्णय घेतल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
राज्यशासनाकडून पूर्वप्राथमिक स्तरावर ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ लागू
‘पोदार इंटरनॅशनल स्कूल’चे प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांना हरियाणा येथील ‘अलर्ट नॉलेज सर्व्हिसेस एज्युकेशन संस्थे’द्वारे दिला जाणारा ‘ग्लोबल प्रिन्सीपल अवॉर्ड’ घोषित करून २२ जून या दिवशी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
विद्यापिठाने ‘ऑनलाईन’ परीक्षा पूर्णपणे पारदर्शी पद्धतीने होत असल्याचा दावा केला आहे; मात्र ‘यू ट्यूब आणि इतर सामाजिक माध्यमे’ यांच्यावर ‘ऑनलाईन’ परीक्षेत अपप्रकार कसे करायचे ?’ याचे धडे देणार्या अनेक ध्वनीचित्रचकत्या आहेत.