Telangana CM Appeal to PM : पाकिस्तानचे २ तुकडे करून पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करा !

तेलंगाणाचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे पंतप्रधान यांना आवाहन

Jamiat Condemn Pahalgam Attack : (म्हणे) ‘इस्लाममध्ये आतंकवादाला वाव नाही !’ – जमियत उलेमा-ए-हिंद

जमियत उलेमा-ए-हिंदच्या दोन्ही गटांकडून पहलगाम येथील आक्रमणाचा निषेध

Shahabuddin Became Shyamlal : दुःखी शहाबुद्दीन पुन्हा बनले श्यामलाल : दर्ग्यात कव्वालीऐवजी केले सुंदरकांडचे पठण

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचे असेही पडसाद

इस्लामी आतंकवाद्यांना पाकिस्तानात घुसून गोळ्या घालून मारा !

पहलगाम येथे हिंदूंची हत्या निषेधार्थ २५ एप्रिल या दिवशी हिंदु एकता आंदोलन आणि विश्व हिंदु परिषदेच्या वतीने अपर तहसीलदार कार्यालय येथे श्रद्धांजली अन् निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.या मध्ये हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्यातील बिबवेवाडी आणि निगडी येथे सकल हिंदु समाज एकवटला !

जिल्ह्यात विविध ठिकाणी पहलगाम आतंकवादी आक्रमणाचा तीव्र निषेध !

जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले सांगली जिल्ह्यातील ३० पर्यटक सुरक्षित !

सांगली जिल्ह्यातील ३० पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती २४ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे.

जम्मू-काश्मीरमधून १ सहस्र ६८० नागरिकांचा महाराष्ट्र शासनाशी संपर्क, बहुतांश नागरिक परतले !

जम्मू-काश्मीरमधून आतापर्यंत १ सहस्र ६८० नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राशी संपर्क साधला. यांतील बहुतांश नागरिक महाराष्ट्रात परतले आहेत.

जम्मू-काश्मीर येथील आक्रमणाच्या निषेधार्थ अमरावती येथे कडकडीत बंद !

जम्मू-काश्मीर येथील पहलगाममधील आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ २५ एप्रिल या दिवशी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला नागरिक, व्यापारी, उद्योजक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ब्रिटीश संसदेच्या वतीने आक्रमणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्याची मागणी

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचे सूत्र ब्रिटनच्या संसदेत शीख खासदार तनमनजीत सिंह धेसी आणि ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी उपस्थित केला.

Pahalgam Attack : (म्हणे) ‘आक्रमण करणारे स्वातंत्र्यसैनिक असू शकतात !’ – पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार

बलुचिस्तानमध्ये लढणारी ‘बलुच लिबरेशन आर्मी’ ही संघटनाही स्वातंत्र्यसैनिकांची संघटना आहे, असे आता भारतानेही पाकला म्हटले पाहिजे !