‘आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय’, अशी स्थिती होणार नाही ना ?

‘आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय’, अशी स्थिती होणार नाही ना ?

प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६’ याविषयी शासनाने सूचना मागवल्या आहेत. त्यावर मला जाणवलेल्या सूचना या लेखाच्या माध्यमातून व्यक्त करत आहे.

Save Hindu Temple Lands : महसूलमंत्री बावनकुळे यांच्यासमवेत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या शिष्टमंडळाची बैठक !

Save Hindu Temple Lands : महसूलमंत्री बावनकुळे यांच्यासमवेत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या शिष्टमंडळाची बैठक !

अधिनियमाला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा ठाम विरोध आहे. सरकार हिंदुत्वनिष्ठ आहे. त्यामुळे सरकारने मंदिरांच्या हिताचा कायदा आणावा. जोपर्यंत मंदिरांच्या इनामी भूमी विक्रीसाठीच्या प्रस्तावित कायद्याचा मसुदा रहित केला जात नाही, तोपर्यंत आमचा विरोध कायम राहील.

Bill Against Temple Land : ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदे’त मुंबईत महाराष्ट्रातील मंदिर विश्‍वस्त एकवटले !

Bill Against Temple Land : ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदे’त मुंबईत महाराष्ट्रातील मंदिर विश्‍वस्त एकवटले !

वक्फ मंडळाची भूमी १ लाख एकरहून अधिक आहे; मात्र दुसरीकडे मंदिरांची इनामी भूमी विकण्यासाठी कायदा केला जात आहे. आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहोत. आम्ही हिंदुत्वनिष्ठ सरकारच्याच बाजूने मतदान करतो; परंतु हिंदूंनी ज्या कारणासाठी तुम्हाला मते दिली आहेत, त्या हिंदूंच्या भावना सरकारने जपायला हव्या.

प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम’ : कायदा एक प्रश्न अनेक !

प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम’ : कायदा एक प्रश्न अनेक !

महाराष्ट्र सरकारने नुकतेच ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’चे प्रारूप प्रकाशित केलेले आहे आणि ५ जून २०२६ पर्यंत सूचना अन् हरकती मागवल्या आहेत. बहुधा येत्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा संमत करण्याचा सरकारचा मानस आहे.

देवस्थान इनाम निर्मूलन मसुद्याच्या विरोधात मुख्यमंत्र्यांपासून तहसीलदारांपर्यंत ३०० हून अधिक निवेदने !

देवस्थान इनाम निर्मूलन मसुद्याच्या विरोधात मुख्यमंत्र्यांपासून तहसीलदारांपर्यंत ३०० हून अधिक निवेदने !

‘हिंदु देवस्थानांचे अस्तित्व संपवणारा हा जुलमी कायदा सरकारने विनाअट त्वरित मागे घ्यावा’, अशी एकमुखी मागणी या निवेदनांद्वारे करण्यात आली आहे.

देवस्थान इनाम निर्मूलन कायदा तात्काळ रहित करा ! – छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे निवेदन

देवस्थान इनाम निर्मूलन कायदा तात्काळ रहित करा ! – छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे निवेदन

छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

‘देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ रहित करा; अन्यथा तीव्र आंदोलन ! – हिंदु एकता आंदोलन, कोल्हापूर

‘देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ रहित करा; अन्यथा तीव्र आंदोलन ! – हिंदु एकता आंदोलन, कोल्हापूर

या मागणीसाठी १९ मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करत निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले.

हिंदु देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ‘इनाम निर्मूलन कायदा’ तात्काळ मागे घ्या, अन्यथा जनआंदोलन करणार !

हिंदु देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ‘इनाम निर्मूलन कायदा’ तात्काळ मागे घ्या, अन्यथा जनआंदोलन करणार !

अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन स्वत:हून कृती का करत नाही ?

‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित  करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित  करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

हिंदु देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत धोक्यात आणणारा ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ कायदा रहित करावा

भाजपलाही ठाऊक नव्हते, असे झाले बंगाली हिंदूंचे ‘संघटित’ मतदान !

भाजपलाही ठाऊक नव्हते, असे झाले बंगाली हिंदूंचे ‘संघटित’ मतदान !

नुकत्याच बंगाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये १५ वर्षे सत्ता उपभोगलेल्या आणि कट्टर हिंदुद्वेष्टा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसचा, म्हणजेच ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा सपशेल पराभव झाला.