महाराष्ट्र एकीकरण समितीचे संयुक्त महाराष्ट्र लढ्यात हुतात्मा झालेल्यांना अभिवादन
रहेंगे तो महाराष्ट्र मे; नही तो जेल मे !
रहेंगे तो महाराष्ट्र मे; नही तो जेल मे !
कोरोना योद्धयांनी जिवाची पर्वा न करता अवितरपणे केलेले काम निश्चितच गौरवास्पद आहे.
हिंदूंनो, धर्मांधांची वस्ती वाढली की काय होते, हे लक्षात घ्या ! पोलीसही धर्मांधांसमवेत हिंदूंच्या स्वातंत्र्याचा कसा गळा घोटतात, हे जाणा आणि ही स्थिती पालटण्यासाठी तुमचे प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
सर्वत्र फोफावलेल्या अनधिकृत मशिदींच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही ! या मशिदींनंतर येथे धर्मांधांची वस्ती वाढते आणि नंतर हिंदूंना या भागातून पलायन करण्याची वेळ येते !
शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचI जयघोष करून एका तोफेस बत्ती देऊन सलामी देण्यात आली.
कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठीच्या कोविड लसीकरणास १६ जानेवारी या दिवशी जिल्ह्यात ११ केंद्रांवर नियोजनबद्ध पद्धतीने प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३० सहस्र १८४ आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांना लस दिली जाणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा १६ जानेवारीला प्रारंभ करण्यात आला. सांगली जिल्ह्यात ९ लसीकरण केंद्रांवर लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या विश्रामबाग येथील सर्व्हे क्रमांक ३६३/२ या ६ सहस्र ६०० चौरस मीटर भूमीची भाजपचे आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी पहाणी केली.
‘पाक्षिक सनातन प्रभात’च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त १६ जानेवारी या दिवशी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपले शास्त्रज्ञ आणि तज्ञ यांना जेव्हा स्वदेशी लसीची सुरक्षितता अन् परिणामकारकता यांविषयी निश्चिती झाली, तेव्हाच त्यांनी या लसींच्या आपत्कालीन वापरास अनुमती दिली. त्यामुळे देशवासियांनी कोणत्याही भूलथापा, अफवा आणि अपप्रचार यांपासून सावध रहावे.