नरवीर बहिर्जी नाईक यांच्या सांगली जिल्ह्यातील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय ! – आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री
छत्रपती शिवरायांसाठी कार्य करणार्या मावळ्यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे.
छत्रपती शिवरायांसाठी कार्य करणार्या मावळ्यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे.
देशभरातील अनधिकृत प्रार्थनास्थळांची सर्व अतिक्रमणे हटवणे आवश्यक आहे !
भारतात ‘खालसा एड’ या संघटनेवर खलिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करण्याचा आरोप आहे.
देहलीमध्ये ‘सीट बेल्ट’ बांधणे बंधकारक नियमाचे उल्लंघन करणार्यांना एक सहस्र रुपयांचा दंड भरवा लागणार आहे.
बजरंग दलाच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मार्केटमधील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
‘कोव्हिशील्ड’ ही लस घेतल्यानंतर उलटी, मळमळ, ताप, जुलाब या प्रकारचा त्रास होत आहे पण यामध्ये काही घाबरण्यासारखे नाही.
हिंदूंकडून त्यांची मंदिरे, त्यांची भूमी आणि त्यांचे स्रोत काढून घेण्यात आले आणि हिंदू कमकुवत झाले. यामुळे मंदिरांविषयी हिंदूंची श्रद्धा आणि जवळीकता न्यून झाली.
पर्यावरणासाठी घातक अशा या कचर्याविरोधात ‘ब्रेक फ्री फ्रॉम प्लास्टिक’ ही चळवळ विविध देशांत राबवण्यात येत आहे. ‘या आस्थपनांनी पुनर्वापरास योग्य पिशव्यांचा वापर करावा’, अशी मागणी कचरावेचक संस्थांनी केली आहे.
हिंदी पाक्षिक सनातन प्रभातला २१ वर्षे पूर्ण झाली.
ग्रामीण भागातील विशेषतः डोंगरी भागातील पोलीस निवासस्थाने आणि पोलीस ठाण्यांच्या इमारती या संदर्भात विविध प्रश्न आहेत.