गेली १९ वर्षे अविरतपणे धर्मकार्य करणारे आणि ‘धर्मवीर १४’चा ध्वज तेवत ठेवणारे कोल्हापूर येथील ‘शंभु प्रतिष्ठान’ !
‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासा’च्या निमित्ताने !
‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासा’च्या निमित्ताने !
न्यायालयात कित्येक खटले दीर्घकाळ चालतात. न्यायालयात पडून असलेल्या, तसेच न्यायालयात न गेलेल्या तंट्यांच्या विषयात लोकन्यायालय समझोता घडवून आणते.
तुळजापूर पुनर्विकास आणि तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कार्यवाहीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
तालुक्यातील वेताळबांबर्डे येथे चालू असलेले अवैध मद्यविक्री, मटका, अमली पदार्थांची विक्री अशा सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी…
आजच्या काळात आयुर्वेद आणि आधुनिक संशोधन यांचा योग्य समन्वय साधल्यास गंभीर आजारांवर प्रभावी, सुरक्षित अन् नैसर्गिक उपचार विकसित करता येतील.
जप तप जितका आनंदाचा तेवढेच व्यवहारी कर्म आनंदाचे वाटावे. केवळ माध्यम पालटले. परमेश्वर दोन्हीकडे सारखाच आहे. आपण आहोत हेच परमेश्वराचे अस्तित्व आहे.
अभिजात मराठी भाषा ही गोव्याची राजभाषा झालीच पाहिजे, या उद्देशाने राज्यात जनआंदोलन उभारण्याचा निर्धार मराठी राजभाषा प्रस्थापन समिती गोमंतक यांनी केला आहे.
मी जेव्हा भाव ठेवते अथवा ईश्वराशी बोलते, तेव्हाच मला सूक्ष्मातील काही दिसते. कधी कधी मी ईश्वराला प्रश्न विचारते आणि ईश्वर एखादे दृश्य दाखवून मला त्याचे उत्तर देतो.
पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर), मौजे पाडळी येथील ग.नं. १४४ मधून अवैधरित्या मुरूम उत्खनन आणि वाहतूक करतांना आढळून आलेला ३ हायवा अन् १ जेसीबी यांच्यावर १६ जानेवारीला दंडात्मक कारवाई करून १३ लाख ५० सहस्र वसूल करण्यात आले आहेत.
देवीवर कुंकूमार्चन करत असतांना देवीच्या चित्रावर ठेवलेले फूल आम्ही शेवटचे नाम घेत असतांना खाली पडले आणि ते फूल देवीच्या चरणांवर स्थिर झाले. ते जराही वेडेवाकडे झाले नाही.