कुडाळनंतर सावंतवाडीमध्ये ‘व्हिडिओ गेम पार्लर’वर धाड : तिघांसह ८ यंत्रे पोलिसांच्या कह्यात 

शहरात ‘व्हिडिओ गेम’च्या नावाखाली जुगार खेळला जाणार्‍या ‘विराज व्हिडिओ गेम पार्लर’वर पोलिसांनी २२ मार्च या दिवशी सायंकाळी कारवाई केली.

महसूल सुनावण्या डिजिटल होणार ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलोकन आवेदन ऑनलाईन पद्धतीने हाताळता येणार !

वांद्रे (पू.) जागेवर राज्याचे नवीन ‘महापुराभिलेख भवन’ बांधणार ! – मंत्री अधिवक्ता आशिष शेलार

पुराभिलेख संचालनालयामध्ये उपलब्ध दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रांचा हा राष्ट्रीय महत्त्वाचा ठेवा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने पुराभिलेख संचालनालयाच्या वांद्रे (पू.) येथील ६ सहस्र ६९१ चौ.मी. जागेवर राज्याचे नवीन ‘महापुराभिलेख भवन’ बांधण्यात येणार आहे.

परीक्षेतील गुणांपेक्षा साधनेमुळे निर्माण झालेले सद्गुण महत्त्वाचे !

‘परीक्षेतील गुणांनी फक्त ती एक परीक्षा उत्तीर्ण होता येते. साधनेमुळे निर्माण झालेल्या सद्गुणांमुळे आयुष्याची परीक्षा उत्तीर्ण होता येते !’

हिंदूंनो, यासाठी कृतीशील व्हा !

‘भारतात सनातन धर्माचा शंखनाद होऊन भारत विश्वगुरु होईल’, असे भाकीत हॉलंडमधील भविष्यवेत्ते पीटर हर्काेस यांनी करून ठेवले आहे. बल्गेरियाच्या महिला भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनीही ‘भारत महासत्ता बनेल आणि जगाला मार्गदर्शन करेल’, असे सांगून ठेवले आहे.

संपादकीय : कुत्र्यांच्या आक्रमणांचे भयावह संकट !

देशाच्या स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही भटकी कुत्री चावण्याची समस्या देशात मोठ्या प्रमाणात असणे हे प्रशासनाला लज्जास्पद !

सध्याच्या काळातील मनुष्य स्वभाव !

‘कर्म करीन, तर त्याचे फळही घेईन’, असे म्हणणे निदान प्रकृतीला धरून प्रामाणिकपणाचे तरी आहे; पण मनुष्य स्वभाव इथेच थांबत नाही. त्याचा स्वार्थ इतका मर्यादित रहात नाही.

युरोपियन संस्थांकडून प्रसिद्ध केल्या जाणार्‍या अहवालांचा हास्यास्पद आणि पक्षपातीपणा !

पश्चिमी संस्थांकडून प्रसिद्ध केल्या जाणार्‍या हास्यास्पद आणि पक्षपाती अहवालाचा आणखी एक नमुना पहा. २० मार्च या दिवशी ‘जगातील सर्वांत आनंदी देशां’विषयीचा ‘वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०२५’ हा अहवाल प्रकाशित झाला.

नागपूर दंगलीनंतर तरी ‘फ्रंटफूट’वर या (पुढे पाऊल टाका) !

नागपूर येथे १७ मार्चला औरंगजेबाच्या कबरीच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. या प्रतिकृतीसह कुराणातील काही आयते जाळल्याचा कांगावा करत मुसलमानांनी दंगल घडवली.

वैद्यकीय अधिकार्‍यांच्या १ सहस्र ५०० रिक्त पदांसाठी १० एप्रिलला विज्ञापन देणार ! – प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात खात्यात सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी ४५० वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती झाली आहे.