काही संतांना ‘देहत्याग करावा’, असे वाटणे आणि काही संतांना ‘पुन्हा जन्म घ्यावा’, असे वाटणे यांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
‘देहत्याग करावा’, असे वाटणे आणि ‘तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।’ असे वाटणे, या संतांच्या विचारांच्या संदर्भात माहिती हवी. संतांच्या मनात किती टक्के आध्यात्मिक पातळीला कोणता विचार येतो ?