१७ मार्चच्या नामांतराच्या मोर्चाला उपस्थित राहू ! – पू. भिडेगुरुजी

‘शिवाजी विद्यापीठ’चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी पू. भिडेगुरुजी यांची २८ फेब्रुवारीला भेट घेऊन त्यांना सविस्तर विषय सांगितला

मुंबई : मान्यवरांना मराठी भाषा पुरस्कार प्रदान, नवीन ५१ पुस्तकांचे प्रकाशन !

मराठी भाषेचा प्रसार वाढवायला हवा. मराठीला अभिजात (समृद्ध) भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यावर मराठी भाषेविषयीचे आपले दायित्व वाढले आहे. अर्थसंकल्पामध्ये मराठी भाषेला निधी अल्प पडू देणार नाही.

Keir Starmer On Ukraine : ब्रिटन आणि अमेरिका पूर्ण शक्तीनिशी युक्रेनला साहाय्य करतील ! – ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर

स्टार्मर म्हणाले , शांतता अशी गोष्ट असू शकत नाही, जी आक्रमकाला लाभ करून  देते किंवा इराणसारख्या राजवटीला प्रोत्साहन देते.

‘ED’ Arrests Mahesh Langa :‘द हिंदू’चे पत्रकार महेश लांगा यांना ‘ईडी’ने केली अटक !

पत्रकारितेची पत ढासळली ! लोकशाहीला कमकुवत करणार्‍या अशा पत्रकारांना आजीवन सश्रम कारावासाची शिक्षाच केली पाहिजे !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर आक्रमण करण्याची धमकी !

अशा प्रकारे धमक्या देणार्‍यांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

Grant Bail To Sharad Kalaskar :  सरकार पक्षाकडे कोणताही वस्तूनिष्ठ पुरावा नसल्याने शरद कळसकर यांना जामीन संमत करावा ! – अधिवक्ता डी.एम्. लटके

विविध ठिकाणी संशयितांनी बाँबचे प्रशिक्षण घेतले, ‘एअर गन’मधून गोळ्या झाडल्या, असे पोलीस म्हणतात, प्रत्यक्षात त्या संदर्भातील बाँबचे साहित्य, ‘एअर गन’ अथवा अन्य काहीही पोलिसांनी जप्त केलेले नाही.

लोहगाव (पुणे) येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची सीमा भिंत एका थडग्यामुळे पालटावी लागली !

धर्मांध मुसलमान भूमी बळकावण्यासाठी केवळ नावालाच कुणाचेही प्रेत न पुरता थडगे बांधत आहेत, असे संपूर्ण देशात दिसून येत आहे. याविषयी प्रशासन कधी जागे होणार ?

अलिबाग (रायगड) येथील समुद्रात मासेमारांच्या नौकेला आग !

अलिबाग येथील समुद्रातच २८ फेब्रुवारीला पहाटे ३ ते ४ च्या सुमारास मासेमारांच्या नौकेला आग लागली. या आगीत नौका ८० टक्के जळली.

Pakistan Bomb Blast : पाकमध्ये मशिदीत शुक्रवारच्या नमाजपठणाच्या वेळी बाँबस्फोट : ५ जण ठार

भारतात असे झाले असते, तर यासाठी हिंदूंना उत्तरदायी ठरवून ‘भगवा आतंकवाद’ असे म्हटले गेले असते; मात्र पाकिस्तानसह अनेक इस्लामी देशांमध्ये मशिदीत मुसलमानांकडून अशा प्रकारचे स्फोट घडवले जातात, त्यावर जगातील एकही इस्लामी देश, इस्लामी संघटना, इस्लामी धर्मगुरु तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

येऊर (ठाणे) येथील हिंदूंनी २ बैलांची होणारी हत्या रोखली !

महाशिवरात्रीला मुंब्रा येथील धर्मांध मुसलमानांकडून बैलांच्या हत्येचा कट !