SANATAN PRABHAT EXCLUSIVE : मराठीकडे दुर्लक्ष करणार्या शासकीय कार्यालयांवर मराठी भाषा विभाग कारवाईच करत नाही !
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या शुद्धीसाठी स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याचा आदेश दिला होता, हे लक्षात घेता त्यांच्या आदर्शांवर चालणारे महाराष्ट्र शासनाला मराठीविषयीचीही निष्क्रीयता शोभनीय नाही !