श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सातारा येथे शतचंडी यागाचे आयोजन !
श्रीक्षेत्र सज्जनगड येथील ‘श्री समर्थ सेवा मंडळा’च्या वतीने ७ ते ९ जानेवारी या कालावधीमध्ये शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेशबुवा रामदासी यांनी दिली.