HinduHate Detector Tattwa.ai : जागतिक हिंदुद्वेषाचा प्रतिकार करण्यासाठी ‘Tattwa.ai’ या प्रणालीस आरंभ !
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुसलमान, ख्रिस्ती, साम्यवादी आदी हिंदु धर्माच्या शत्रूंशी दोन हात करण्यासाठी ‘अमेरिकन हिंदू अगेन्स्ट डिफेमेशन’ने उचललेले हे पाऊल अनुकरणीय आणि स्वागतार्ह आहे. या निमित्ताने त्यांचे अभिनंदन !