श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करा !

दरवाढ रहित करून हिंदूंना विनामूल्य आरती करण्यास द्यावी, तसेच असा निर्णय घेऊन भक्तांची लुट करणारे ‘श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड’ विसर्जित करून प्रशासक नेमावा, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रपतींना पाठवण्यात आले आहे.

कुंभमेळ्याला भेट देऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतले त्रिवेणी संगमाचे दर्शन !

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १७ जानेवारी या दिवशी कुंभमेळ्याला भेट दिली. या वेळी गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम पाहून ते भारावून गेले.

सवर्ण आरक्षण कायद्याची कार्यवाही गुजरातपासून चालू

केंद्र सरकारने सर्वसाधारण वर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण आणि सरकारी नोकरी यांत १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला.

रामराज्य आल्यास देश आणि विश्‍व सुखी होईल ! – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

देशात उत्तम शासन आणि प्रजेचे योगक्षेम यांसाठी रामराज्य स्थापन झाले, तर देश अन् विश्‍व सुखी होऊ शकेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथे केले. ते पेजावर श्रीकृष्ण मठाला भेट दिल्यानंतर बोलत होते.

योगमुळे मनुष्य, समाज, देश आणि विश्‍व जोडण्याचे काम होत आहे ! – राष्ट्रपती

योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी असून त्यामुळे मनुष्य, समाज, देश आणि विश्‍व जोडण्याचे काम होत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.

भाजप सरकार असे का करत नाही ?

भाजपचे खासदार आणि ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी म्हणाले, ‘‘भारताचे राष्ट्रपती एक अध्यादेश काढून राज्यघटनेतील कलम ३७० हटवू शकतात. या कलमामुळे काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे.’’ 

भाजपा के सांसद डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी ने कहा, राष्ट्रपति अध्यादेश निकाल कर धारा ३७० निरस्त कर सकते हैं ! 

भाजपा के सांसद डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी ने कहा, राष्ट्रपति अध्यादेश निकाल कर धारा ३७० निरस्त कर सकते हैं ! 

राष्ट्रपतींच्या कथित अवमानावरून पुष्कर (राजस्थान) येथील ब्रह्मा मंदिरात पुजार्‍यावर आक्रमण

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद १४ मे या दिवशी पुष्कर येथील ब्रह्मा मंदिरात दर्शनाला आले होते. त्यांच्या पत्नीला गुडघ्याचा त्रास असल्याने कोविंद यांनी मंदिरांच्या पायर्‍यांवरच पूजा केली होती.

‘एएमयू’मधील जिहादी फुत्कार !

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ७ मार्च या दिवशी अलिगड मुस्लिम विद्यापिठातील (एएम्युमधील) दीक्षांत समारंभासाठी उपस्थित रहाणार आहेत. यामुळे या विद्यापिठातील विद्यार्थ्यांचे (?) पित्त खवळले आहे.

(म्हणे) ‘दीक्षांत समारंभात संघाची विचारधारा असलेल्या व्यक्तीला निमंत्रण दिल्यास वाईट परिणाम होतील !’

कुलगुरूंनी राष्ट्रपतींसमवेत संघाशी संबंधित अन्य कुणाला निमंत्रण दिल्यास आणि ते समारंभास उपस्थित राहिल्यास त्याचे परिणाम भोगायला सिद्ध रहावे. ज्यांनी बाबरी मशीद पाडली, त्यांची उपस्थिती आम्ही कदापि सहन करणार नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now