Sambhal Mutawalli Arrested : संभल (उत्तरप्रदेश) येथे सापडणार्‍या प्राचीन विहिरींचे खोदकाम करण्यास विरोध करणार्‍या मशिदीच्या प्रमुखाला अटक

अशांना कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न केला, तरच इतरांवर वचक बसेल !

Sambhal Mrityu Koop : संभल (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीपासून अवघ्या १५० मीटर अंतरावर सापडली प्राचीन ‘मृत्यूची विहीर’

संभलमध्ये २४ कोसी परिक्रमेच्या मार्गावर येणार्‍या ६८ देवस्थान आणि १९ विहिरी यांचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

ऐतिहासिक वास्तू खराब करणार्‍यांना ५ वर्षांपर्यंत शिक्षा ! – डॉ. नीलम गोर्‍हे

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ही माहिती दिली. पुणे येथे आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत डॉ. गोर्‍हे यांनी अधिवेशनात झालेल्या विविध निर्णयांची माहिती दिली.

पुणे येथे १५ म्हशींची अवैध वाहतूक करणारी गाडी गोरक्षकांनी पकडली !

गोमांस आणि जनावरांची वारंवार होणारी अवैध वाहतूक लक्षात घेता कसायांना पोलिसांचे काहीच भय वाटत नाही, हे पोलिसांना लज्जास्पद !

पुणे जिल्हा परिषदेने २ सहस्र ५०० मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यास चालू केले !

पुणे जिल्हा परिषदेचा अभिनंदनीय निर्णय ! याचे अनुकरण अन्य ठिकाणीही केल्यास मुलींवरील अत्याचारांचे प्रमाण अल्प होण्यास निश्चित साहाय्य होईल !

राज्यातील ८८४ खासगी ‘नर्सिंग होम्स’च्या परवान्यांचे नूतनीकरण नाही !

भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल (‘कॅग’) यांचा ‘महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांचे व्यवस्थापन’ यासंदर्भातील लेखापरीक्षा अहवाल विधीमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला.

म्हसळा (रायगड) येथे शाळेच्या वाहनातून गोमांस नेणारे २ धर्मांध अटकेत !

गोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतांनाही गोमांसाची उघडपणे वाहतूक होणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचेच लक्षण !

राज्यातील बसस्थानकांचा कायापालट करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियान पुन्हा चालू करून बसस्थानकांचा कायापालट करणार, असे प्रतिपादन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

थेऊर (पुणे) येथे बांगलादेशी घुसखोर बोगस आधुनिक वैद्याला अटक !

कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसतांना रुग्णांच्या जिवाशी खेळणार्‍या बोगस बांगलादेशी आधुनिक वैद्याला कठोरातील कठोर शिक्षा मिळायला हवी !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या “बुद्धी’’ची मर्यादा !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘संत सांगतात ते सर्व खोटे’, असे म्हणणे, हे एखाद्या बालवाडीतील मुलाने एखाद्या विषयात ‘डॉक्टरेट’ केलेल्याला ‘तू सांगतोस ते सर्व खोटे आहे’, असे म्हणण्यासारखे आहे !’