प्रत्येक महिलेला तिच्या इच्छेनुसार जगण्याचा अधिकार आहे !
प्रत्येक महिलेचे वैयक्तिक जीवन आहे. त्यामुळे तिने कुणासह रहायचे किंवा राहू नये, हे ठरवण्याचा आणि तिच्या इच्छेनुसार जगण्याचा तिला अधिकार आहे
प्रत्येक महिलेचे वैयक्तिक जीवन आहे. त्यामुळे तिने कुणासह रहायचे किंवा राहू नये, हे ठरवण्याचा आणि तिच्या इच्छेनुसार जगण्याचा तिला अधिकार आहे
शेती हे भारताचे प्रधान अर्थकारण (धंदा) आहे. बरेचसे लहानमोठे व्यवसाय शेतीशी निगडित आहेत; म्हणून शेतकरी हा भारताचा कणा आहे. तो कणा ताठ आणि मजबूत असणे अत्यावश्यक आहे.
‘आपल्या अंतर्यामी श्री गुरुदेवांचे पूर्ण अवतरण होणे’, हेच साधनेचे स्वरूप आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत रहाणे, उद्योग करत रहाणे, याचेच नाव ‘साधना’ आहे.
‘असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।’ (तुकाराम गाथा, अभंग २९८, ओवी ३), म्हणजे ‘सतत प्रयत्न केल्याने असाध्य गोष्टीही साध्य होतात. त्याला अभ्यास हेच कारण आहे’, असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात.
हे प्रभो, सगळ्या जगाला तुम्ही पूजनीय आहात. आम्ही तुम्हाला वंदन करतो. तुम्ही संसाराची बंधने छिन्नभिन्न करून टाकता, तुम्ही निरंजन आणि शुद्धस्वरूप आहात. तुम्ही निर्गुण असूनही दिव्य गुणांनी युक्त आहात.
नवी मुंबई विमानतळाची धावपट्टी सिद्ध !……. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणे प्रलंबित !………नालासोपारा येथील कुख्यात गुंड कारागृहात स्थानबद्ध !….
या लेखमालेच्या अंतिम भागात ‘अध्यात्मात तत्त्व एकच असणे ’ ‘गुरु’ या विषयावर प.पू. बाबांनी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे, व्यावहारिक आशीर्वाद देत नसणे आणि प.पू. बाबांनी सांगितलेल्या उणिवा हे विषय येथे पाहूया.
‘सध्या साधक स्वतःला होत असलेला त्रास दूर करण्यासाठी प्रतिदिन प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार नामजप शोधतात आणि त्यानुसार नामजप करतात…
‘रामनाथी आश्रमाचे बांधकाम झाल्यानंतर आम्ही आश्रमात प्रथमच राक्षोघ्न इष्टि करण्याचे ठरवले होते. प.पू. डॉक्टरांना तसे सांगितल्यावर त्यांनी विचारले, ‘‘यज्ञ कुठे करणार ?’’ त्या वेळी यज्ञ करण्यासाठी आजच्यासारखी वेगळी जागा नव्हती…
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ साक्षात् एक दिव्य अनुभूती आहेत. त्यांचे वर्णन शब्दांत करणे माझ्यासाठी अशक्य आहे…