हिंदु मंदिरांचे रक्षण, संवर्धन आणि हिंदूंचे कर्तव्य !

मठांचे सरकारीकरण झाले. त्यामुळे तेथे पूर्वीप्रमाणे आध्यात्मिकता राहिली नाही.  अनेक ठिकाणी प्रशासक नेमले आहेत. काही मठांच्या भूमीवर सरकारने ताबा मिळवला आहे.

वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचे मानवी जीवनातील महत्त्व !

व्यक्तीला तिच्या प्रारब्धानुसार वास्तू लाभते, व्यक्तीच्या जन्मकुंडलीत असणारे ग्रहयोग हे तिच्या प्रारब्धानुसार असतात. त्यामुळे व्यक्तीची वास्तू आणि जन्मकुंडलीतील ग्रह यांवरून तिच्या प्रारब्धाचा बोध होतो.

संपूर्ण देशात मंदिरे शोधण्याची मोहीम चालवा !

संभल (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल शाही जामा मशीद परिसरात प्रशासनाने अतिक्रमण आणि वीजचोरी यांविरोधात धडक मोहीम राबवली असता ४६ वर्षांपासून बंद असलेले शिवमंदिर सापडले. यात शिवलिंग, श्री हनुमान आणि श्री कार्तिकेय यांच्या मूर्ती सापडल्या.

‘ऑनलाईन’ फसवणुकीविरुद्ध सावध व्हा !

सूक्ष्म स्पंदने जाणवणे, हे केवळ साधनेनेच शक्य आहे. साधना केल्यावर काहीतरी गडबड आहे, असे जाणवले की, गडबड कशी आहे ? हे समजून घेण्यासाठी मन-बुद्धीचे प्रयत्न चांगल्या प्रकारे करता येतात.

श्री शाकंभरीदेवी यागाचा यागातील घटकांवर सकारात्मक परिणाम होणे 

‘महर्षींच्या आज्ञेने ऑक्टोबर २०२४ मध्ये नवरात्रीतील पहिले ६ दिवस श्री शाकंभरीदेवीचा याग, त्यापुढील ३ दिवस श्री चंडीदेवीचा याग आणि विजयादशमीला महामृत्युंजय याग करण्यात आले.

बांगलादेशी घुसखोर शोधून काढण्यासाठी सरकारने तातडीने मोहीम राबवावी ! – हिंदु एकता आंदोलन

सरकारने भारतीय सैन्य घुसवून बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण करावे आणि ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्णदास प्रभु यांची सरकारने हस्तक्षेप करून सुटका करावी.

भक्तीच्या टप्प्याला जाण्यासाठी व्यक्तीमध्ये भाव असणे अत्यावश्यक असणे

‘एके दिवशी माझ्या मनात ईश्वराविषयी पुष्कळ भाव दाटून येऊन ‘देवाने मानवाला भावाच्या जाणिवेची पुष्कळ मोठी भेट दिली आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला ‘भाव आणि भक्ती’ यांचा भावार्थ सुचवला.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे….

कट्टरतावाद्यांना हिंदूंनी संघटितपणे विरोध करणे, हा आशेचा किरण !

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी मुसलमान आणि ख्रिस्ती यांना देशात मोकळीक देण्यात आली आहे. भारतात असे कोणते राज्य आहे का, जिथे मदरशांना आर्थिक साहाय्य आणि इमामांना वेतन दिले जात नाही ?