श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची कृपा अनुभवणारे पू. संजीव कुमार !

सुनेला चौथ्या टप्प्याचा कर्करोग होणे आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘ती बरी होणार’, असे ठामपणे सांगणे अन् त्यांच्याच कृपाशीर्वादाने सुनेच्या प्रकृतीत सुधारणा होत असणे 

‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासारखी प्रेमळ व्यक्ती अन्य कुणी असू शकत नाही.’ – पू. (सौ.) माला कुमार

‘माझ्या आईपेक्षा अधिक प्रेम करणारी कुणी असेल, तर त्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ होय. माझ्या आईचे निधन झाल्यावर ‘मी तिला विसरू शकणार नाही’, असे मला वाटले होते…

‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वाेत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !

१४.१.२०२५ या दिवशी मकरसंक्रांत, तर ४.२.२०२५ या दिवशी रथसप्तमी आहे. या कालावधीत सुवासिनी स्त्रिया अन्य स्त्रियांना भांडी, प्लािस्टकच्या वस्तू किंवा नित्योपयोगी साहित्य वाण म्हणून देतात…

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

देव आपल्या वाणीतून आपल्याला ‘काय बोलायचे ?’ हे शिकवतो. त्यासाठी आपली वाणी सात्त्विक आणि सुशीलच असायला हवी. आपली वाणीच आपल्याला ‘तथास्तु !’ (‘असेच घडो’) असे म्हणते. 

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अंतर्गत हाता-पायांच्या तळव्यांवरील रेषांच्या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !        

व्यक्तीच्या हाता-पायांच्या तळव्यांवरील रेषा, त्यांचा एकमेकांशी असणारा संयोग, चिन्हे, उंचवटे आणि आकार यांवरून व्यक्तीचा स्वभाव, गुणदोष, आयुर्दाय (आयुष्यमान), भाग्य, प्रारब्ध इत्यादी गोष्टी जाणून घेता येतात…