गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांनाच संधी का ?

गुन्हेगार उमेदवार निवडून येणे, म्हणजे त्यांच्या हाती देशाची सर्व व्यवस्था आणि नागरिकांचे आयुष्य देणे, हे व्यवस्थेतील मोठे अपयश नव्हे का ?

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत ‘राज्य मराठी विकास संस्था’ !

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन अन् संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने १ मे १९९२ या दिवशी ‘राज्य मराठी विकास संस्थे’ची स्थापना केली. १ मे १९९३ पासून संस्थेच्या कामकाजास प्रत्यक्ष आरंभ झाला…

‘सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने असलेली विभूती आज्ञाचक्राच्या ठिकाणी लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर होणारा परिणाम’, या संदर्भातील संशोधन !

विभूती लावल्यानंतर चारही व्यक्तींतील नकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा घटली. विभूती लावल्यानंतर १५ मिनिटांनी त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जेत आणखी वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणखीन न्यून किंवा नाहीशी झाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याच्या संदर्भात केलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी सौ. मधुरा कर्वे यांनी विचारलेले बुद्धीअगम्य प्रश्न आणि श्री. राम होनप यांनी सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे दिलेली त्यांची उत्तरे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देहातून वातावरणात सातत्याने चैतन्याचे प्रक्षेपण होत असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी वस्त्रालंकार परिधान केल्यावर त्यांच्यातील चैतन्याने वस्त्रालंकार शुद्ध आणि पावन झाले. त्या वस्त्रालंकारांमध्ये देवत्व आल्याने त्यांना ‘दैवी अलंकार’, असे म्हटले आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून साधकाला आलेल्या अनुभूती

मी स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहात असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र गतीमान झाले आहे. त्या सुदर्शनचक्रातून निळसर रंगाचा प्रकाशाचा झोत वेगाने सर्वदूर जात आहे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे धाकटे बंधू दिवंगत डॉ. सुहास बाळाजी आठवले यांनी शालेय जीवनात लिहिलेला निबंध

‘सर्वजण पैशामुळे वश होतात’, असा त्याचा अर्थ आहे; पण काही स्वाभिमानी माणसे पैशापेक्षा माणूसकीस अधिक महत्त्व देतात. ते पैशासाठी आपला स्वाभिमान गहाण टाकण्यास तयार होत नाहीत.

आजचे समर्थ चित्र ! – Bangladesh ISKCON Ban Controversy

बांगलादेशातील ‘हेफाजत-ए-इस्लाम’ या जिहादी आतंकवादी संघटनेकडून ‘इस्कॉन’वर बंदी घालण्याची मागणी !