BJP’s Manifesto Ladaki Bahin : लाडकी बहीण योजना आणि वृद्धांना निवृत्ती वेतन यांची रक्कम २ सहस्र १०० रुपये करणार !

अमित शहा यांनी ‘मी महाराष्ट्रातील जनतेला महायुती सरकारला सलग तिसर्‍यांदा जनादेश द्यावा’, अशी विनंती राज्यातील जनतेला केली.

Australia Social Media Ban For Children : ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांवर सामाजिक माध्यमे वापरण्यास बंदी !

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

UN On Gaza War : गाझा पट्टीत ७० टक्के महिला आणि मुले ठार झाल्याचा संयुक्त राष्ट्रांचा दावा

संयुक्त राष्ट्रांना गाझा पट्टीतील लोकांचा जितका कळवळा येतोल तितका काश्मीरमधील हिंदूंचा का येत नाही ?

Canada Temple Attack Case : ब्रॅम्पटन (कॅनडा) येथील हिंदु मंदिरावरील आक्रमणाच्या मुख्य सूत्रधाराला अटक आणि सुटका

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा सहकारी

Complaint Against Bangladesh Chief In ICC : बांगलादेशातील हिंसाचाराच्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात तक्रार प्रविष्ट (दाखल)

सध्या लंडनमध्ये रहाणार्‍या सिल्हट महानगरपालिकेचे माजी महापौर अन्वरुज्जमान चौधरी यांनी ही तक्रार प्रविष्ट केली आहे, अशी माहिती बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून दिली.

India Slams Pakistan In UN : पाकच्या खोटे बोलण्याने जम्मू-काश्मीरच्या संदर्भातील वस्तूस्थिती पालटणार नाही !

भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला फटकारले !

बेदाणा निर्यातीवरील जाचक मूल्यवर्धित करासह अन्य सर्व प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करू ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

बेदाणा निर्यातीवरील जाचक मूल्यवर्धित करासह अन्य सर्व प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्यासमवेत एक विशेष बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

Odisha Love Jihad : मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतरासाठी आणला दबाव

असे प्रकार रोखण्यासाठी लव्ह जिहाद्यांना फाशीची शिक्षा देण्याचे प्रवधान असले पाहिजे. यासह हिंदूंना धर्मशिक्षण दिले पाहिजे !

विक्रोळी येथे साडपल्या साडेसहा टन वजनाच्या चांदीच्या विटा !

विक्रोळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे भरारी पथक यांनी पकडलेल्या वाहनात साडेसहा टन वजनाच्या चांदीच्या विटा सापडल्या. त्यांचे मूल्य कोट्यवधी रुपयांचे आहे. या विटा ‘ब्रिंक्स’ आस्थापनाच्या वाहनातून मुलुंडमधील एका गोदाममध्ये ठेवण्यासाठी नेण्यात येत होत्या.

वक्फ कायदा नष्ट झाला पाहिजे ! – अधिवक्ता विष्णू शंकर जैन

वक्फ बोर्ड हे एक भीषण प्रकरण असून आजची मोठी समस्या बनली आहे. वर्ष २००८ ते २०२४ या कालावधीत वक्फची मालमत्ता १२ लाख एकर इतकी वाढली आहे. एकाअर्थी या कायद्याचा गैरवापर होत आहे.