सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन ! 

‘वाईट शक्तींचा जोर न्यून झाल्यावर नामजपादी उपाय करावे लागणार नाहीत’, हे लक्षात घेऊन आता गांभीर्याने उपाय करा !

माणसाला आचार आणि विचार यांच्या माध्यमातून गगनासारख्या उंचीवर नेणारे वंदनीय संत हेच खरे अंतराळवीर ! 

भारतभूमीवर शेकडो वर्षांपूर्वी होऊन गेलेले संत निवृत्तीनाथ, संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, समर्थ रामदासस्वामी इत्यादी संत हे मला अंतराळवीरच वाटतात; कारण या सर्वांचे हृदय, अंतःकरण आणि मन हे गगनासारखे व्यापक, विशाल अन् सर्वोच्च विचारसरणीचे होते.

‘शून्य, महाशून्य, निर्गुण आणि ॐ हे नामजप करतांना कोणता भाव ठेवायचा ?’,  याविषयी ईश्वराने सुचवलेले विचार !

‘अनेक साधकांची विविध देवतांवर श्रद्धा असल्यामुळे त्यांना ‘शून्य, महाशून्य, निर्गुण आणि ॐ’ हे नामजप करतांना ‘कोणता भाव ठेवायचा ?’, हे ठाऊक नसते. ‘वरील नामजप करतांना आपण कोणता भाव ठेवू शकतो ?’ याविषयी भगवंताने सुचवलेले विचार येथे लेखबद्ध केले आहेत.

गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर कठीण परिस्थितीला सामोरे जाणार्‍या पाचल (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील कै. (श्रीमती) ज्योती प्रकाश चिंचळकर !

‘२०.१.२०२४ या दिवशी माझ्या आईचे (ज्योती प्रकाश चिंचळकर (वय ५८ वर्षे) यांचे) निधन झाले. माझ्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

मिरज आश्रमात गेल्यावर साधकाला आलेल्या अनुभूती !

आश्रमातील सर्वांत वरच्या माळ्यावरील एका खोलीत सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना श्री दुर्गादेवीने सूक्ष्मातून दर्शन दिले होते. ती खोली आणि त्या खोलीतील श्री दुर्गादेवीचे चित्र पहातांना ‘आपल्याला नवरात्रीच्या कालावधीत हे चित्र पहायला मिळत आहे’, असे वाटून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.

वायंगणी (मालवण) येथील ‘ऋवेद गुरुकुल’चे वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी ‘राष्ट्रीय पंडित पुरस्कारा’ने सन्मानित

नाशिक येथील वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय (गुरुकुल, वेद पाठशाळा) येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा  झाला.

हिंदु जनजागृती समितीचे दिवाळीनिमित्त हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विरोधात अभियान

हिंदु जनजागृती समितीने यंदा दीपावलीच्या पार्श्वभूमीवर हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विरोधात अभियान आरंभले आहे. या अंतर्गत समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच डिचोली येथे अनेक आस्थापनांना भेटी देऊन या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.