इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सिंध प्रांतात २ वेगवेगळ्या घटनांमध्ये २ हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करून बळजोरीने त्यांचे मुसलमानांशी लग्न लावून देण्यात आले.
१. सिंध प्रांतात एका १० वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले आणि नंतर तिचे शाहिद तालपूर नावाच्या मुसलमान व्यक्तीशी लग्न लावून देण्यात आले.
२. पाकिस्तानच्या संघार परिसरातील आणखी एका घटनेत १५ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे ५० वर्षीय मुसलमान व्यक्तीशी बळजोरीने लग्न करण्यात आले.
३. सिंध प्रांताच्या ग्रामीण भागांत हिंदु समाजातील अल्पवयीन मुली सर्वांत असुरक्षित आहेत. त्यांचे अपहरण, बलपूर्वक धर्मांतर आणि बालविवाह यांविषयीची प्रकरणे सामान्य झाली आहेत. या समस्येमुळे स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड होतो.
संपादकीय भूमिकाभारत जोपर्यंत पाकिस्तानला अद्दल घडवत नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत ! |

मुसलमान युवती आणि तिचा सहकारी यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
रंगपूर (बांगलादेश) येथील एका हिंदु दुकानदारावर जीवघेणे आक्रमण !
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
Jakarta Pandit Dhirendrakrishna Shastri : श्रीराममंदिरातील दान चोरीतील मोठी नावे उघड केली, तर ते मला ठार मारतील !
Bihar Conversion : बिहारमध्ये मिशनरींकडून हिंदूंना आमीष दाखवून ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न !