वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेवरील कर्जाचा डोंगर सध्या ३६ ट्र्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. अवघ्या ४ महिन्यांत अमेरिकेचे कर्ज एक ट्रिलियन डॉलरने वाढले आहे. सध्या प्रत्येक अमेरिकी नागरिकावर १ लाख डॉलर्सपेक्षा अधिक, म्हणजे ८४ लाख रुपयांंचे कर्ज आहे. गेल्या आठवड्यात अर्थ विभागाने अमेरिकेच्या कर्जाची ही आकडेवारी घोषित केली आहे.

५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
US-Iran Sanctions : अमेरिकेकडून इराणवरील निर्बंधांना ६० दिवसांची सवलत
New FCRA Rules : ‘धार्मिक कृती’च्या नावाखाली धर्मांतर करणार्यांच्या परदेशी देणग्यांवर केंद्र सरकारचा प्रहार
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !