Bihar Student Firing : सुपौल (बिहार) : मोठ्या शिशूवर्गातील विद्यार्थ्‍याने तिसरीतील विद्यार्थ्‍यावर वर्गात झाडली गोळी !

७ वर्षीय मुलाने वर्गात येऊन आसिफवर गोळी झाडली. या घटनेमुळे प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी, तसेच पालक यांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Urinating Temple Wall : मंदिराच्‍या भिंतीवर लघुशंका करणार्‍या मुसलमानाला विरोध केल्‍यावर धर्मांधांकडून हिंदु तरुणावर प्राणघातक आक्रमण !

भारतात मुसलमान असुरक्षित आहेत, अशी ओरड करणारे राजकीय पक्ष अशा घटनांवर का बोलत नाहीत ?

Pakistani Criminals UAE : संयुक्त अरब अमिरातीमधील ५० टक्के गुन्हेगार पाकिस्तानी !

‘यथा राजा तथा प्रजा’ या उक्तीनुसार पाकिस्तानी जनतेचे असे वर्तन त्या देशाचे नि राज्यकर्त्यांचे चारित्र्यच दाखवते, हे लक्षात घ्या !

Nitesh Rane : ऑगस्‍टच्‍या पहिल्‍या आठवड्यापासून हिंदु जनआक्रोश मोर्चांना प्रारंभ होणार ! – आमदार नितेश राणे, भाजप

राज्‍यात शिवसेना आणि भाजप यांचे सरकार असतांना हिंदूंना असे मोर्चे काढावे लागू नयेत. सरकारनेच कठोर कारवाई आणि कायदे करावेत, असेच हिंदूंना वाटते !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : अर्धा पावसाळा संपला, तरी भूस्‍खलनप्रवण ४०० ठिकाणांच्‍या नागरिकांच्‍या स्‍थलांतराचा आढावाच घेतला नाही !

महाराष्‍ट्राच्‍या आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागाचा अनागोंदी आणि जनताद्रोही कारभार ! दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या प्रतिनिधीला ‘कार्यवाहीविषयी जिल्‍हा प्रशासनाकडून माहिती मागवावी लागेल’, असे उत्तर मिळाले !

Ram Lalla Stamp : लाओमध्ये श्रीरामलल्ला यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या हस्ते झाला कार्यक्रम !

YouTuber Gulzar Sheikh : रेल्‍वे रुळावर दगड, सायकल, सिलिंडर आदी वस्‍तू ठेवून त्‍यावरून गाडी जाण्‍याचा व्‍हिडिओ बनवणार्‍या गुलजार शेख याला अटक

व्‍हिडिओ बनवण्‍याच्‍या नावाखाली रेल्‍वे अपघात घडवून शेकडो लोकांच्‍या हत्‍येचा प्रयत्न केल्‍याचाच गुन्‍हा त्‍याच्‍यावर नोंदवून त्‍याला फाशी होण्‍यासाठीच सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

UP 94 Illegal Madrassas : अलीगड (उत्तरप्रदेश) येथील ९४ बेकायदेशीर मदरसे बंद होणार !

संपूर्ण देशातील बेकायदेशीर मदरसे बंद करण्‍यासह सर्वच मदरशांना देण्‍यात  येणारे सरकारी अनुदानही बंद केले पाहिजे !

Swati Maliwal Case : मुख्‍यमंत्री निवासात अशा गुंडांनी काम करावे का ?    

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या या  फटकावण्‍यातून आम आदमी पक्षाची पात्रता उघड होते !

Indian Fisherman Died : श्रीलंकेच्‍या नौदलाच्‍या धडकेने भारतीय मासेमाराचा मृत्‍यू !

श्रीलंकेचे नौदल भारतीय मासेमारांना अटक करण्‍याचा प्रयत्न करत असतांना भारतीय मासेमारांची नौका उलटली.