Kerala Wayanad Landslide : केरळ भूस्खलन : मृतांची संख्या २७० वर; १९० नागरिक अद्यापही बेपत्ता !
आतापर्यंत १ सहस्र ५९२ नागरिकांना ढिगार्याखालून बाहेर काढल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.
आतापर्यंत १ सहस्र ५९२ नागरिकांना ढिगार्याखालून बाहेर काढल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.
हमास या आतंकवादी संघटनेचा प्रमुख इस्माईल हानिया याला तेहरानमध्ये क्षेपणास्त्र आक्रमणात ठार करण्यात आले आहे. त्याच्या समवेत त्याचा अंगरक्षकही ठार झाला आहे. हे आक्रमण इस्रायलकडून करण्यात आल्याचा आरोप आहे.
इस्रायलप्रमाणे भारताने जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई केली असती, तर एव्हाना भारत आतंकवादमुक्त झाला असता !
आता हिंदु राष्ट्र स्थापूया स्वराज्याचे सुराज्य करूया।
संकल्परूप श्रद्धांजली ही लोकमान्यांस वाहूया।।
भारताचा विचार केल्यास ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवाराचाही थाट एवढा असतो की, जणू मोठे युद्धच जिंकून आला आहे. मग नगरसेवक, आमदार, खासदार यांची जीवनशैली कशी असेल, याचा तर विचारच करायला नको.
सध्या हिंदूंच्या डोक्यात धर्मनिरपेक्षतेचे वारे वहात असल्याने त्यांना प्रत्येक ठिकाणी धर्मांधांना सहभागी करून घेतल्याखेरीज पूर्णत्व आल्यासारखे वाटत नाही. नंतर त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतात.
अनेक तांत्रिक चुका राहिल्याने प्रत्यक्षात वस्तूस्थितीची पहाणी न करता आराखडा सिद्ध करण्यात आलेल्या शास्त्रशुद्ध अशा अभियांत्रिकी कलाही या ठिकाणी निष्प्रभ ठरली.
‘छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळातील शत्रू मारला. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या काळातील शत्रू मारला पाहिजे, तरच शिवरायांचा जयंतीचा उत्सव साजरा करण्यात काही अर्थ आहे.’