राखीपौर्णिमेला बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातनचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्या ‘सनातन प्रभात’चे वाचक बनवून अनोखी ओवाळणी द्या !
‘श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! १९.८.२०२४ या दिवशी ‘राखीपौर्णिमा’ आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या उजव्या हाताला राखी बांधते…