Hamas : हमासच्या प्रमुखपदी खालेद मेशाल इस्माईल याची नियुक्ती होणार
हमास या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख इस्माईल हानिया याची तेहरानमध्ये हत्या झाल्यानंतर आता त्याच्या जागी खालेद मेशाल याची नियुक्ती केली जाणार आहे.
हमास या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख इस्माईल हानिया याची तेहरानमध्ये हत्या झाल्यानंतर आता त्याच्या जागी खालेद मेशाल याची नियुक्ती केली जाणार आहे.
धर्माधिकारी पुढे म्हणाले, “हे प्रकरण म्हणजे सगळ्यांनाच एक धडा आहे. अशा काही प्रावधानाचा कुणी अपलाभ घेत नाही ना ? याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.’’
विशाळगड येथील अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संभाजीराजे यांच्या समवेत गेलेल्या हिंदूंनी तेथील वस्तीवर आक्रमण केले होते. या पार्श्वभूमीवर ‘संभाजीराजे यांचे रक्त तपासून बघायला हवे’, अशी टीका केली होती. आव्हाड यांनी पत्रकार परिषदेतही छत्रपती संभाजीराजे यांना लक्ष्य केले होते.
पाकने कितीही आरोप केले, तरी जगाला सत्य काय ते ठाऊक आहे. उलट अशा दाव्यांमुळे पाकचेच जगभरात हसे होत आहे !
पुदलवाड यांचा कारभार वादग्रस्त होता. त्यांच्या कारभारावर अनेक वेळा वारकर्यांनी खेद व्यक्त केला होता, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन केले होते.
मुसलमान आता अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार भूमीत खोल खड्डा करून मोईद खानला कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्याची मागणी करतील का ?
या ऑलिंपिकमध्ये भारताने आतापर्यंत एकूण ३ पदके जिंकली आहेत. ही तिन्ही कांस्यपदके असून ती नेमबाजीतच मिळाली आहेत.
प्रत्येक सूत्राचे राजकारण करून भारताची मान खाली करायला लावणार्या विरोधी पक्षांसाठी गदारोळ करणे हे अधिक लांच्छनास्पदच होय !
हिंदु पक्षाने प्रविष्ट केलेल्या याचिकांमध्ये शाही इदगाह मशिदीची भूमी हिंदूंची भूमी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुसलमानांच्या आंदोलनात कधी कुणी हिंदू अशा प्रकारे घुसून आंदोलनाला विरोध करण्यास धजावू तरी शकतो का ? त्याने तसे करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्याचे काय होईल ?