बेळगाव येथील श्री विठ्ठल भक्तांवर प्राणघातक आक्रमण

मिरज तालुक्यातील मालगाव गावात बेळगावहून पंढरपूरला गेलेल्या श्री विठ्ठलाच्या ३ भक्तांवर मद्यधुंद व्यक्तींनी प्राणघातक आक्रमण केले. २० जुलै या दिवशी ही घटना घडली. सुरेश राजूकर, परशुराम जाधव आणि एक वाहनचालक यांच्यावर हे आक्रमण झाले.

Joe Biden : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीतून माघार !

या वेळी त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचे समर्थन केले.

Hubballi Priest Stabbed : हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे मंदिराच्या पुजार्‍याची हत्या

काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! देवप्पाज्जा असे या पुजार्‍याचे नाव होते. वर्षभरापूर्वी या पुजार्‍यावर आक्रमण झाले होते. त्या ते बचावले होते. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Bageshwar Dham Name Plate : ‘बागेश्‍वर धाम येथील सर्व दुकानदारांनी १० दिवसांच्या आत नावाच्या पाट्या लावाव्यात ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

येथील सर्व दुकाने आणि हॉटेल्स यांच्या प्रवेशद्वारांवर मालकाचे नाव लिहिणे आवश्यक असून ती चांगली गोष्ट आहे, असे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे.

‘मुख्‍यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्‍या दिवशी मिळतील ! – अजित पवार, उपमुख्‍यमंत्री

राज्‍यशासनाने चालू केलेल्‍या ‘मुख्‍यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना १ सहस्र ५०० रुपये देण्‍यात येणार आहेत.

(म्‍हणे) ‘अतिक्रमण हटवण्‍याच्‍या नावाखाली कट्टर हिंदुत्‍वनिष्‍ठांचा विशाळगडावर हिंसाचाराचा कट !’ – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष

मुसलमानांवर आक्रमण झाल्‍याची ओरड करणारे आमदार गडावरील अतिक्रमण हटवण्‍याविषयी का बोलत नाहीत ?

Kashmir Terrorist Attack : राजौरीमध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात १ सैनिक घायाळ

येथे रहाणारे शौर्यचक्र पुरस्कार मिळालेले परशोत्तम कुमार हे जिहादी आतंकवाद्यांचे लक्ष्य होते, असे सांगितले जात आहे. त्यांच्यावर आक्रमण होण्याच्या शक्यतेनेच येथे सुरक्षा चौकी स्थापन करण्यात आली होती.

Kanwar Yatra Name Plate : दुकानांवर मालकांची नावे लिहिण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती

दुकानदारांनी नावाऐवजी ‘दुकानात शाकाहारी खाद्यपदार्थ आहेत कि मांसाहारी ?’, हे नमूद करण्याचा न्यायालयाचा आदेश !

RSS Ban Removed : सरकारी कर्मचार्‍यांना रा.स्व. संघामध्ये जाण्यावर असलेली बंदी ५८ वर्षांनंतर उठवली !

केंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! वर्ष १९६६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी बंदीचा निर्णय घेतला होता.

Taliban Rejected POK : तालिबानने पाकव्याप्त काश्मीरला पाकचा भाग मानले नाही !

तालिबानने हा चांगला निर्णय घेतला आहे, आता त्याने पाकला पाकव्याप्त काश्मीर भारताला परत देण्यासाठीही दबाव आणावा !