
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – येथील ईश्वर नगरमधील वैष्णवी मंदिराच्या पुजार्याची अज्ञातांकडून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. देवप्पाज्जा असे या पुजार्याचे नाव होते. वर्षभरापूर्वी या पुजार्यावर आक्रमण झाले होते. त्या ते बचावले होते. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Mandir Pujari stabbed to death in Karnataka’s Hubbali
Hindus unsafe in Congress rule ! pic.twitter.com/g3vQMM0tuT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 22, 2024
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! |
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
पिंपळी खुर्द आणि सती पुलाजवळील प्रदूषणकारी ‘भंगार व्यवसायां’च्या विरोधात कारवाई करा !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !