राजौरी (जम्मू-काश्मीर) – राजौरी जिल्ह्यातील गुंडा खवास या गावातील सैन्याच्या सुरक्षा चौकीवर जिहादी आतंकवाद्यांनी गोळीबार केला. यात एक सैनिक घायाळ झाला. या वेळी सैनिकांनीही गोळीबार करत प्रत्युत्तर दिले.
Kashmir Terrorist Attack : Jawan injured in terrorist attack on security post
📍Rajouri, Jammu and Kashmir pic.twitter.com/rtRWwwR8NP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 22, 2024
येथे रहाणारे शौर्यचक्र पुरस्कार मिळालेले परशोत्तम कुमार हे जिहादी आतंकवाद्यांचे लक्ष्य होते, असे सांगितले जात आहे. त्यांच्यावर आक्रमण होण्याच्या शक्यतेनेच येथे सुरक्षा चौकी स्थापन करण्यात आली होती. कालाकोट परिसरातील आक्रमणाच्या वेळी परशोत्तम कुमार यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून भारतीय सैन्याला साहाय्य केले होते.

जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court