
पुणे – शाळेतील महिलेला अश्लील शेरेबाजी करणे, तिला मिठी मारून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करून विनयभंग करण्याची धक्कादायक घटना एन्. पेटिट टेक्निकल हायस्कूल परिसर आणि शिक्रापूर येथील शिवतारा पर्यटनस्थळ येथे ५ सप्टेंबर २०२३ ते ९ जुलै २०२४ या कालावधीत घडली. या प्रकरणी एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर शाळेचा प्रशासक प्रशांत पुष्टी याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पीडित महिलेचा आरोपी विनयभंग करत होता, तसेच याविषयी कुणाला सांगितले, तर नोकरीवरून काढण्याची धमकी देत होता, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाअसे वासनांध प्रशासक शाळेतील विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श ठेवणार ? |
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
समान नागरी कायदा अस्तित्वात येणे, ही काळाची आवश्यकता ! – मिलिंद एकबोटे, कार्याध्यक्ष, समस्त हिंदु आघाडी
भारतीय संस्कृती सहस्रो वर्षे प्राचीन ! – डॉ. नीलेश ओक, प्रख्यात संशोधक
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
मुंबईत ६ हॉटेलसह बेकरी आणि क्लब यांचे परवाने निलंबित : १९ जणांना अटक !