Karnataka Controversy Over SchoolGrounds : आदेशामुळे गणेशोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी, हे उत्सव साजरे होऊ शकत नाहीत !

काँग्रेसची राजवट, म्हणजे इस्लामी राजवट ! उत्तरप्रदेशात दुकानाच्या मालकांनी त्यांची नावे लिहिण्याच्या आदेशाला विरोध करणारी काँग्रेस दुसरीकडे हिंदूंची गळचेपी करते, हे लक्षात घ्या !

रत्नागिरी जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव  भावपूर्ण वातावरणात साजरा

दिवसभर संततधार पाऊस पडत असतांनाही राजापूर तालुक्यातील भू, पेंडखळे, पाचल, तसेच लांजा तालुक्यातूनही जिज्ञासू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणुका लढवणार्‍यांनी हे लक्षात घ्या‍वे !

‘अनंत कोटी ब्रह्मांडांवर राज्य करायला ईश्‍वराला निवडणूक लढवावी लागत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारत पाकला असे प्रत्युत्तर कधी देणार ?

येमेनमधील हुती बंडखोरांनी इस्रायलच्या तेल अविव शहरावर केलेल्या आक्रमणानंतर इस्रायलने येमेनमधील हुती बंडखोरांच्या स्थानांवर हवाई आक्रमणे केली. यात ३ हुती बंडखोर ठार, तर ८७ जण घायाळ झाले आहेत.

संपादकीय : बांगलादेशातील अराजक !

आरक्षणाच्या विषयावरून हिंसक निदर्शने होत असलेला बांगलादेश हे भारताला सावध होण्यासाठी मोठे उदाहरण !

नामस्मरणाचे महत्त्व सांगणारी सुवचने

अडचणी असल्या तरी नाम घेता येते; म्हणून नामस्मरण न करण्याविषयी सबबी सांगू नका. सबब सांगितली की, त्यापासून लबाडी उत्पन्न होते. लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो.

एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे हे पाप, तर ती ऐकणे महापाप !

एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे, हे पाप होय. मनामध्ये पुष्कळशा गोष्टी उद्भवतील; पण त्या सर्वच व्यक्त कराल, तर हळूहळू राईचा पर्वत बनेल. तुम्ही जर क्षमा कराल आणि विसरून जाल, तर सारे काही तिथेच समाप्त होऊन जाईल.

भारतावरील मुसलमानांचे आक्रमण आणि काँग्रेस, तसेच साम्यवादी मनोवृत्ती !

‘गर्व से कहो हम ‘हिंदू’ हैं ।’, असा उ‌द्घोष ऐकल्यावर समाजवाद्यांनी ‘गर्व से कहो हम ‘मानव’ हैं ।’, अशी घोषणा देत ‘आपण व्यापक विचार करतो’, असे दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे…

जिवाची बाजी लावून घोडखिंडीला पावनखिंड करणारे शूरवीर बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे !

आज बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे, तसेच शिवा काशीद यांचा बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने…

वारकर्‍यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न आणि निधर्मीपणाचे षड्यंत्र !

‘इफ यू कान्ट कन्व्हिन्स देम, कन्फ्यूज देम’, म्हणजे ‘जर संस्कृती संपवता येत नसेल, तर संभ्रमित करून तिचे पतन करा, तिचे स्वरूप पालटा’, या नियमातून वारकर्‍यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न चालू आहे.