Gadchiroli Naxalites Killed : गडचिरोलीत चकमक; १२ नक्षलवादी ठार
२८ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात नक्षल सप्ताह असतो. या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला.
२८ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात नक्षल सप्ताह असतो. या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला.
हिंदूंची हत्या करणारे, हिंदूंची भूमी बळकावणारे आणि पाकशी निष्ठा बाळगणारे यांना जिहादी म्हणायचे कि आतंकवादी म्हणायचे कि धर्मांध म्हणायचे ?
विशाळगडवरील अतिक्रमण हटवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी संतप्त जमावाने अतिक्रमण झालेल्या भागामध्ये दगडफेक केली.
दंगलींमध्ये हिंदूंच्या घरांची राखरांगोळी झाली, हिंदूंचे संसार उद़्ध्वस्त झाले, हिंदूंच्या आई-बहिणींची अब्रू लुटण्यात आली. त्यांना सरकारने कधी साहाय्य केले आहे का ?
इस्रायलवर झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा तीव्र निषेध करणार्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. आम्ही गाझापट्टीमध्ये तात्काळ आणि संपूर्ण युद्धविराम करण्याचा पुनरुच्चार करतो.
गाडीचे ६ डबे रुळावरून घसरल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. या अपघातानंतर २ रेल्वेगाड्या रहित करण्यात आल्या, तर ११ गाड्यांना दुसर्या मार्गावर वळवण्यात आले.
मंगलोर (उत्तराखंड) विधानसभा पोटनिवडणूक
शाळांमध्ये हिजाबच्या वापराला विरोध करणार्या हिंदूंना ‘तालिबानी’ ठरवणारे आता आता ‘तौहीद जमात’च्या विरोधात चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. ती हटवण्यासाठी प्रशासनाने समयसमर्यादेत कारवाई केली नाही. त्यामुळे शिवप्रेमींचा उद्रेक झाला.