आंबोली घाटात मोठा दगड रस्त्यावर कोसळला : सुदैवाने अनर्थ टळला !
आंबोली येथील घाटात पूर्वी दरड कोसळलेल्या जागेपासून काही अंतरावर एक मोठा दगड १७ जुलै दिवशी सकाळी थेट रस्त्यावर कोसळला.
आंबोली येथील घाटात पूर्वी दरड कोसळलेल्या जागेपासून काही अंतरावर एक मोठा दगड १७ जुलै दिवशी सकाळी थेट रस्त्यावर कोसळला.
राज्यशासनाने मुलींना शिक्षण आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलतीचा निर्णय घेतला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याविषयी साशंक आहे, त्यामुळे या निर्णयाचा नेमका उपयोग काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेली काही वर्षे ‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स’ महोत्सवाचे वागातोर समुद्रकिनार्यावर आयोजन केले जात आहे.
कलेच्या माध्यमातून ईश्वराची आराधना करतांना कलाकार अंतर्मुख होत असणे आणि ते ऐकणाराही अंतर्मुख होणे
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी आरंभी निश्चित केलेले सभागृह न मिळणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करून नवीन सभागृह शोधल्यावर एक उत्तम सभागृह मिळणे
‘भारतीय संस्कृतीमध्ये श्री गुरु आणि श्री गुरूंची परंपरा यांना पुष्कळ महत्त्व आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेरूपी गुरूंची महती वर्णावी तेवढी अल्पच आहे; तरीही माझ्या अल्पशा बुद्धीला जे उमजले, ते मी श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.
१४ जुलैला शिवप्रेमींचा उद्रेक झाल्यावर प्रशासनाने १५ जुलैला विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला. अतिक्रमणे हटवण्याच्या संदर्भात प्रशासनाने शासकीय महाअधिवक्त्यांचा अभिप्राय मागवला होता.