Kanwar Yatra : मुझफ्‍फरनगर (उत्तरप्रदेश) येथे कावड यात्रेतील मार्गांवरील दुकानांवर मालकांची नावे लिहिण्‍याचा राज्‍य सरकारचा आदेश !

थूंक जिहाद, भूमी जिहाद, लव्‍ह जिहाद आदी जिहाद रोखण्‍यासाठी हा उत्तम मार्ग आहे !

Dubai Princess Divorce : दुबईच्या राजकुमारीने इन्स्टाग्रामद्वारे पतीला दिला तलाक !

संयुक्त अरब अमिरातमधील एक राजकुमारी महिलाच आणि तेही सामाजिक माध्यमांतून पतीला तलाक देते, याविषयी भारतातील कट्टरतावादी मुसलमान काही बोलतील का ? आता तिला इस्लाम शिकवण्याचा प्रयत्न करतील का ?

India Russia Relations : ‘रशियाशी चांगले संबंध आहेत’, या कारणामुळे भारतावर दबाव आणणे अयोग्य ! – सर्गेई लॅवरोव्ह, परराष्ट्रमंत्री, रशिया

माझा विश्‍वास आहे की, भारत ही एक महान शक्ती आहे, जी स्वतःचे राष्ट्रीय हित ठरवते आणि स्वतःचे भागीदार निवडते. आम्हाला ठाऊक आहे की, भारतावर प्रचंड दबाव आहे, जो पूर्णपणे अन्यायकारक आहे, असे विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव्ह यांनी केले आहे.

IAS Niyaz Khan : मुसलमानांच्या वाढती लोकसंख्यामुळे जगात निर्माण झाली आहे समस्या !

जे सत्य आहे, ते धाडसाने सांगणार्‍या नियाज खान यांना उद्या ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) करण्याची धमकी मिळाली, तर आश्‍चर्य वाटू नये !

बिहारचे मंत्री मुकेश साहनी यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणी काझिम अन्सारीला अटक !

हत्या, लूटमार, दंगली इत्यादी गुन्ह्यांमध्ये आढळणारे बहुसंख्य आरोपी हे  मुसलमान असतात. एरव्ही अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य आहेत, हे यावरून लक्षात येते !

US Cop Fired : भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूवर हसणारा अमेरिकन पोलीस अधिकारी बडतर्फ !

यावरून अमेरिकेन पोलिसांच्या मनात भारतियांविषयी किती घृणा आहे, हे उघड होते ! अशांकडून भारतियांना कधी न्याय मिळेल का ?

LB Nagar : ‘लाल बहादुर शास्त्री नगर’ ऐवजी ‘एल्.बी. नगर’ लिहिणे अयोग्य ! – अधिवक्ता रमणामूर्ती

तेलंगाणा राज्य रस्ता वाहतूक महामंडळ,  हैदराबाद मेट्रो रेल्वे आणि इतर आस्थापने हे ‘लाल बहादुर शास्त्री नगर’ ऐवजी ‘एल्.बी. नगर’ असे लिहितात.

Bangladesh Reservation Protest : बांगलादेशात आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनात ६ जण ठार, ४०० जण घायाळ

पंतप्रधान शेख हसीना यांनी १७ जुलैला देशाला संबोधित करत आंदोलक विद्यार्थ्यांना देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्‍वास ठेवण्याचे आवाहन केले. ‘विद्यार्थ्यांना न्याय मिळेल’, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात २ सैनिकांना वीरमरण, तर ४ सैनिक घायाळ

भरत साहू आणि सत्येर सिंग कांगे अशी वीरगतीला प्राप्त झालेल्या  सैनिकांची नावे आहेत.

Shahjahanpur Encounter : उत्तरप्रदेश येथील कुख्यात दरोडेखोर शहानूर चकमकीत ठार !

सर्वत्रच्या पोलिसांनी अशा दरोडेखोरांना व्यूहरचना करून अशा प्रकारेच ठार मारले पाहिजे, असे सतत वाढत असलेल्या गुन्हेगारीवरून सर्वसाधारण जनता म्हणू लागली, तर त्यात चूक ते काय ?