कोल्हापूर – गजापूर येथील ज्या मुसलमान ग्रामस्थांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली, त्यांची काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराज, तसेच त्यांचे सहकारी यांनी १६ जुलै या दिवशी भेट घेतली. येथील मुसलमान लोकांचे इंडिया आघाडीच्या वतीने सांत्वन करण्यात आले.
जेव्हा मुसलमान समाजातील लोक शाहु महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्याशी संवाद साधत होते, तेव्हा एका मुसलमान व्यक्तीने ‘काल जे गडावर आले होते, ते अतिरेकी होते का शिवभक्त’ होते ? असा प्रश्न दोन वेळा उपस्थित केला ! वास्तविक असा प्रश्न विचारून त्या व्यक्तीने सर्व शिवभक्तांचा अवमानच केला. या संदर्भातील एक व्हिडिओ भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांनी ट्वीट केला असून ‘म्हणजे शिवभक्त अतिरेकी आहेत का ? यांना यासिन भटकळ चालतो ?’ असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे.
म्हणजे शिवभक्त अतिरेकी आहेत का ?
यांना यासिम बटकल चालतो..
— Nitesh Rane (@NiteshNRane) July 17, 2024
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मुलींना लव्ह जिहादमध्ये फसवणारे, हिंदूंच्या मिरवणुकींवर आक्रमण करणारे, दंगली घडवून हिंदूंची हत्या करणारे, हिंदूंची भूमी बळकावणारे आणि पाकशी निष्ठा बाळगणारे यांना जिहादी म्हणायचे कि आतंकवादी म्हणायचे कि धर्मांध म्हणायचे याचे उत्तर मुसलमानांनी दिले पाहिजे ! |