Gaza School Attack : इस्रायलने गाझातील शाळेवर केलेल्या आक्रमणात २९ जणांचा मृत्यू

जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांच्या संघटनेला कसे नष्ट करायचे ?, हे भारताने इस्रायलकडून शिकले पाहिजे !

PIL Against BJP Leaders : कर्नाटक : कथित द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणी भाजपच्या नेत्यांच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने मुसलमानांना अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या, तरी मुसलमान जनता सरकारविरुद्ध कशा प्रकारे कार्यरत आहे ?, हे दर्शवणारे आणखी एक उदाहरण ! यातून भाजप काही धडा घेईल का ?

Bangladeshi Illegal Immigrant : बांगलादेशी घुसखोर महिलेला १४ महिन्‍यांच्‍या कारावासाची शिक्षा

शिक्षा पूर्ण झाल्‍यावर बांगलादेशात पाठवले जाणार ! बांगलादेशींना बाहेर काढण्‍यासाठी केंद्र आणि राज्‍य सरकार यांच्‍या स्‍तरावर जोरकसपणे प्रयत्न होतांना दिसत नाहीत, हे लज्‍जास्‍पद आहे !

Kerala Biggest Slaughterhouse : केरळमधील सत्ताधारी माकप देशातील सर्वांत मोठे पशूवधगृह पुन्‍हा चालू करणार

केरळमधील साम्‍यवादी सरकार गोहत्‍येला उघडपणे प्रोत्‍साहन देते. त्‍यामुळे या पशूवधगृहात म्‍हशी आणि बकर्‍या यांची हत्‍या करण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले जात असले, तरी तेथे गोहत्‍याही झाली, तर कुणाला आश्‍चर्य वाटणार नाही !

India Can End Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्‍याची क्षमता भारतामध्‍ये आहे ! – अमेरिका

मोदी आणि पुतिन यांच्‍यात रशिया-युक्रेन युद्धावरही चर्चा झाली. या वेळी ‘सध्‍याचा काळ युद्धाचा नाही’, असे पंतप्रधान मोदी यांनी म्‍हटले.

PM Modi Russia Visit : भारत आणि रशिया यांच्‍यातील संबंध अधिक दृढ, तर अमेरिकेने रशियाला वाळीत टाकण्‍याच्‍या प्रयत्नाला सुरुंग !

पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन यांच्‍या भेटीवर जागतिक प्रसारमाध्‍यमांचा सूर !

IMA Apology : सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या विरोधातील वक्‍तव्‍याविषयी जाहीर क्षमायाचना सर्वत्र प्रसिद्ध केली ! – ‘आय.एम्.ए.’चे अध्‍यक्ष डॉ. अशोकन्

खासगी डॉक्‍टरांविषयी न्‍यायालयाने घेतलेल्‍या भूमिकेविषयी अप्रसन्‍नता व्‍यक्‍त केल्‍याचे प्रकरण

जिल्हा प्रशासनाच्या वतीने कासेगाव येथे श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत !

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जाण्यासाठी श्री गजानन महाराज शेगाव संस्थान यांची पालखी शेगाव येथून १३ जून या दिवशी निघाली आहे. हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या कासेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत ९ जुलैला सायंकाळी पोचला.

‘सुरेशभाऊ खाडे युवा मंच’च्या वतीने वारकर्‍यांसाठी रेनकोट वाटप !

आषाढी वारीच्या निमित्ताने ‘सुरेशभाऊ खाडे युवा मंच’ यांच्या वतीने समतानगर येथील गेली १८ वर्षे दिंडीसाठी पायी चालत जाणार्‍या १५० वारकर्‍यांना पावसापासून संरक्षण होण्यासाठी ‘रेनकोट’चे वाटप करण्यात आले.

आपल्याला चाणक्याचा तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारसा लाभला आहे ! – विश्वजीत देशपांडे, परशुराम सेवा संघ

पुढील काळातील आव्हाने पेलतांना आपला इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्याला चाणक्याचा तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारसा लाभला आहे. येणार्‍या संकटाची चाहूल सर्वात आधी कळणारा ब्राह्मण समाज आहे.