Hathras Officials Suspended : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी ६ सरकारी अधिकारी निलंबित !
आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली. स्थानिक पोलीस आणि प्रशासन यांच्या अधिकार्यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिले नाही.
आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली. स्थानिक पोलीस आणि प्रशासन यांच्या अधिकार्यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिले नाही.
मुसलमान कितीही मोठ्या पदावर पोचले, तरी ते धर्मनिरपेक्षतेचा नाही, तर स्वतःच्या धर्माचाच विचार करतात, तर हिंदु ‘धर्मनिरपेक्ष’ राहून स्वतःला ‘हिंदु’ म्हणवून घेण्यासही कचरतात !
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाविषयी ९ जुलै या दिवशी आयोजित केलेल्या बैठकीला येत असल्याचे सांगून विरोधक बैठकीला अनुपस्थित राहिले. यावरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी १० जुलै या दिवशी विधानसभेत गोंधळ घातला.
योजनेसाठी पात्र नसतांना खोटी माहिती देऊन महाराष्ट्रातील १ लाख २६२ सरकारी कर्मचार्यांनी ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा’ योजनेचा अपलाभ घेतल्याची स्वीकृती स्वत: अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली.
छत्रपती संभाजीराजे हे ६ वर्षे राष्ट्रपती नियुक्त खासदार होते, तेव्हा त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणांविषयी कधीही आवाज उठवला नाही. ते रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष होते, तेव्हाही या अतिक्रमणांविषयी त्यांनी कधी आवाज उठवला नाही.
प्लास्टिकचे मूल्य तांदुळाहून अधिक आहे. त्यामुळे प्लास्टिकचे तांदूळ बनवून ते विकण्याचा प्रश्नच येत नाही. तांदुळामध्ये काही जीवनसत्त्वे मिसळण्यासाठी प्रक्रिया केल्यामुळे असे तांदूळ आले आहेत.
जसे शाळेत गोंधळ घालणार्या मुलांना शिक्षा होते, त्याप्रमाणे विधानसभेतही गोंधळ घालून वेळेचा अपव्यय करणार्या सदस्यांवर कारवाई करायला हवी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, तर विदर्भातील वाशीम येथे १० जुलै या दिवशी भूकंप झाला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले. यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. परभणी अचानक भूमी हादरल्याने अनेक लोक भयभीत होऊन घराबाहेर आले.
केदारनाथसारख्या काही हिंदु तीर्थक्षेत्री मुसलमानांनी दुकाने थाटली आहेत आणि ते भक्तांना प्रसाद आणि इतर पूजासाहित्य विकत आहेत.
इस्लामिक स्टेट खोरासानचे तालिबानविरुद्ध युद्ध !