Illegal Cattle Trafficking In Karnataka : कर्नाटकात गोवंशियांची बेकायदेशीर वाहतूक आणि त्यांची हत्या करणारे २ धर्मांध पसार !

गोवंशियांची हत्या करणार्‍या सिराज याच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये जनावरांचे मांस, त्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे आणि इतर वस्तू सापडल्या आहेत.

 Trekkers Die In Uttarkashi : उत्तरकाशीत थंडीमुळे ५ गिर्यारोहकांचा मृत्यू  

उत्तरकाशी येथे ४ सहस्र ४०० मीटर उंचीवर असलेल्या सहस्रताल शिखर मार्गावर गेलेल्या २२ सदस्यांच्या गटातील ५ सदस्यांचा थंडीमुळे मृत्यू झाला.

पर्यावरणीय समस्या लोकभावनेशी जोडायला हव्यात ! – धीरज वाटेकर, पर्यावरण आणि पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ता

लोकांना पर्यावरण संवर्धनाशी जोडण्यासाठी पर्यावरणीय समस्या लोकभावनेशी जोडायला हव्यात, असे मत कोकणातील पर्यावरण आणि पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते, तथा लेखक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले.

PM Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी ८ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार !

सलग तिसर्‍यांदा निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होणारे ते देशातील दुसरे नेते बनतील.

Rahul Gandhi : कुठल्या मतदारसंघाचे त्यागपत्र देणार याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही ! – राहुल गांधी, काँग्रेस

वायनाड येथे ते मागील निवडणुकीतही विजयी झाले होते.

I.N.D.I Guarantee Card : मुसलमान महिला ‘हमीपत्रा’साठी पोचल्या उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यालयात !

काँग्रेसच्या याच हमीपत्रामुळे मुसलमानांनी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने भाजपचा उत्तरप्रदेशात पराभव झाला, असे म्हटल्याच चुकीचे ठरू नये ! याचाच अर्थ पुन्हा एकदा मुसलमानच काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे !

BSF Nabs Smugglers : पंजाबमध्ये तस्कराकडून २ कोटी रुपये जप्त

सीमा सुरक्षा दलाने अमृतसरमधील पाकच्या सीमेला लागून असलेल्या कक्कर गावात एका तस्कराच्या घरावर धाड टाकून २ कोटी रुपयांची रोकड जप्त केली.

Pakistani Nurses Scammed : सौदी अरेबियाने फसवणूक करणार्‍या पाकिस्तानी परिचारिकांना हाकलले !

पाकिस्तानी कुठेही गेले, तरी आतंकवादी कृत्य किंवा गुन्हेगारी कृत्यच करणार ! त्यामुळे जगाने आता पाकवर सर्व प्रकारचा बहिष्कार घालणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे !

Gaza Attack : गाझावर इस्रायलने केलेल्या आक्रमणात १९ जण ठार !

मध्य आणि दक्षिण गाझामध्ये इस्रायलने केलेले हवाई आक्रमण आणि गोळीबार यात किमान १९ लोक ठार झाले. अनुमाने ८ मासांपासून चालू असलेली ही लढाई संपवण्याच्या आंतरराष्ट्रीय आवाहनानंतर इस्रायलने आक्रमणे आणखी तीव्र केली आहेत.