BSF Nabs Smugglers : पंजाबमध्ये तस्कराकडून २ कोटी रुपये जप्त

अमृतसर (पंजाब) – सीमा सुरक्षा दलाने अमृतसरमधील पाकच्या सीमेला लागून असलेल्या कक्कर गावात एका तस्कराच्या घरावर धाड टाकून २ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. ही रक्कम अमली पदार्थाच्या तस्करीतून मिळवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.