Devendra Fadnavis : मला उपमुख्यमंत्रीपदाच्या दायित्वातून मुक्त करा ! – देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांनी भाजपच्या राज्यातील पराभवाचे दायित्व स्वीकारले

Lok Sabha Election 2024 : राज्यात पंतप्रधानांच्या सभा होऊनही उमेदवारांचा पराभव !

मुंबईतही महायुतीचेच ६ उमेदवार निवडून येतील, असा पक्ष नेतृत्वाला ठाम विश्‍वास होता; मात्र चुरशीची लढाई होऊन महायुतीचा पराभव झाला.

US Media On Modi : (म्हणे) ‘मोदी यांना राजकीय धक्का बसला !’ – अमेरिकेची वर्तमानपत्रे

लोकसभा निवडणूक २०२४

Pakistan Debt Become Double : दिवाळखोर होऊ लागलेल्या पाकचे विदेशी कर्ज झाले दुप्पट !

पाकिस्तानच्या अल्प होत चाललेल्या परकीय गंगाजळीवरील कर्जाच्या ओझ्यामुळे आयात-निर्भर देशासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

US Congratulates Indians : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमेरिकेने केले भारतियांचे अभिनंदन

निवडणुकीत परकीय हस्तक्षेप झाल्याचा दावा फेटाळला !

Mayawati : मुसलमानांनी आम्हाला मतदान न केल्याने आमचा पराभव ! – बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती

पुढच्या निवडणुकांमध्ये मुसलमानांना उमेदवारी देणार नसल्याचे सुतोवाच !

अशा निवडणूक निकालाला ‘हिंदु राष्ट्र’ हाच पर्याय !

‘साधकांना निवडणुकांच्या निकालांचे कौतुक नसते; कारण त्यांना ‘ईश्‍वरी राज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना झाल्यावरच सर्व अडचणी सुटणार आहेत आणि आनंदप्राप्ती होणार आहे’, याची निश्‍चिती असते.

एखाद्या भक्ताला देवाचे दर्शन झाल्यावर त्याला मिळणार आनंद हा निवडणुकांच्या निकालाच्या आनंदापेक्षा कैक पटीने अधिक असतो !

‘निवडणुकांचा निकाल घोषित झाला की, विजयी उमेदवाराला खूप आनंद होतो. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी कार्य करणारे त्याचे कार्यकर्ते आणि त्याला मतदान करणारे मतदार या सर्वांनाही आनंद होतो; पण हा आनंद त्यांना ५ वर्षांतून एकदाच मिळतो.

गुरुपौर्णिमेला ४६ दिवस शिल्लक

तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते.

सनातन संस्थेचे पू. भगवंत मेनराय (वय ८५ वर्षे) यांनी केला देहत्याग !

मूळचे फरिदाबाद (हरियाणा) येथील आणि सध्या रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे ४६ वे संत पू. भगवंत कुमार मेनराय यांनी ४ जून २०२४ या दिवशी सायंकाळी ७.१५ वाजता देहत्याग केला.