संपादकीय : तिसर्‍या महायुद्धाची नांदी ?

रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांच्या नेत्यांची झालेली भेट, ही तिसर्‍या महायुद्धाची नांदी ठरण्याची शक्यता !

आपले कार्य असेच वाढत राहो !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्याची नोंद जगात कुठेतरी घेण्यात आली, हे बघून मला फार आनंद झाला. आपले कार्य असेच वाढत राहो आणि त्यास हातभार लावण्यास आमची काही आवश्यकता असेल, तर ती सदैव सिद्ध आहे.’

gurupournima

गुरुकृपा

गुरुशिष्यांचे मंगल नाते प्रस्थापित झाल्यानंतर सद्गुरु हेच जणू आरसा होतात आणि त्या आरशात शिष्य स्वतःलाच पाहू लागतो.

वैद्यकीय प्रवेशाचा ‘नीट’ गोंधळ !

ज्या दिवशी परीक्षा होती, त्या दिवशी पाटणा (बिहार) येथे १३ व्यक्तींना पेपर फोडण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. परीक्षेपूर्वी १० लाख आणि परीक्षा झाल्यावर उर्वरित रक्कम द्यायची, असे पेपर फोडणार्‍यांचे म्हणणे होते.

शिवराज्याभिषेकदिन अर्थात् हिंदुसाम्राज्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक उत्सव पुणे येथे पार पडला !

शिवराज्याभिषेकदिन अर्थात् हिंदुसाम्राज्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माधवबाग प्रभात शाखा यांच्या वतीने वार्षिक उत्सव अर्थात् कुटुंब मेळावा आयोजित करण्यात आला होता.

अब की बार, हिन्दु राष्ट्र की पुकार !

‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द भारतातच काय; पण विदेशातही आता कुणासाठी नवीन राहिलेला नाही. साधारण १५ वर्षांपूर्वी हा शब्द उच्चारणेही जणू गुन्हा होता; मात्र वर्ष २००२ मध्ये हिंदु जनजागृती समितीची स्थापना झाली, तीच मुळात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी !

हिंदु ‘इकोसिस्टीम’चे (यंत्रणेचे) महत्त्व आणि वैचारिक आतंकवादाला प्रत्युत्तर !

हिंदु विभाजित झाला, म्हणजे देश विभाजित झाला. तेव्हा जातीभेदातून बाहेर पडून ‘मी केवळ हिंदु आहे’, असा परिचय आपल्या अंतरात्म्याला करून द्या. संघटित होऊन हिंदु पीडित आणि शोषित बंधू यांना बळकट करण्याचे कार्य करूया.

त्रिपुरामधील धर्मांतराच्या समस्येवर उपाय आणि त्यामध्ये मिळालेले यश !

‘नाव सुरक्षित राहिली, तर नावाडी जिवंत राहील. नावच जर सुरक्षित राहिली नाही, तर नावाडी कसा वाचेल ? हिंदू वाचले, तर साधू रहातील. हिंदूच वाचले नाहीत, तर साधू कुठे रहाणार ? त्यासाठी प्रथम हिंदु धर्माची नाव वाचवली पाहिजे. त्यानंतर स्वत:ला वाचवले पाहिजे.’

हिंदूंच्या नाशासाठी आणि मुसलमानांच्या लाभासाठी कायद्याचा वापर !

२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘विवाह कायद्यातून मुसलमानांना वगळल्याने त्यांची लोकसंख्या वाढली, हिंदूंना पोटगी देणे बंधनकारक; मात्र मुसलमानांना नाही आणि प्रत्येक पंथासाठी वेगळे दिवाणी कायदे’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

पुणे येथील चांदणी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प’ उभारणार !

येथील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी पुणे महापालिकेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या २० फूट उंचीच्या पुतळ्याचा समावेश असलेल्या ‘हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्पा’ची उभारणी करण्यात येणार आहे.